राष्ट्रीय

पेटीएमने लॉन्च केले रूपे क्रेडिट कार्ड्स; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भारतातील अग्रगण्य पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्यूआर व मोबाइल पेमेंट्सचा अग्रणी ब्रॅण्ड...

Read more

या टेलिकॉम अहवालाने उडवली अनेकांची झोप… जिओची लॉटरी तर या कंपन्यांना धडकी…

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - रिलायन्स जिओचे 2026 पर्यंत 500 दशलक्ष सदस्य होण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेज हाऊस बर्नस्टीनने...

Read more

होमगार्डच्या वारसांना मिळाली ५० लाखांची विमा रक्कम

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथील होमगार्ड जवान हरिबा शेनफड फरकाडे हे सिल्लोड पथकामध्ये गेल्या 24 वर्षापासून...

Read more

पुण्यात भररस्त्यामध्ये लाच घेतली… व्हिडिओ व्हायरल झाला… अखेर दोन्ही पोलिसांचे निलंबन (व्हिडिओ)

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - लाच घेताना पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने लाच घेणे पुणे शहरातील दोघा वाहतूक पोलिसाला चांगलेच महागात...

Read more

मुंबईतील तब्बल ३० हजार सीम कार्डस बंद; दूरसंचार विभागाची मोठी कारवाई

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुंबई मधील तब्बल ३० हजारापेक्षा जास्त सीम कार्ड बंद करण्यात आले आहेत. दूरसंचार सेवा प्रदाते...

Read more

या २८ वर्षीय अब्जाधिशाने खरेदी केला हा मोठा हिस्सा… मोजले तब्बल ६५७६ कोटी… जगभरात चर्चा

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - ऑस्टीन रसेल या २८ वर्षीय अब्जाधीशाने फोर्ब्स मासिकातील मोठा हिस्सा खरेदी केला आहे. विशेष...

Read more

डिझेल वाहनांबाबत मोदी सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - ग्रीन इकॉनॉमी, ग्रीन फ्युएलकडे भारताची वाटचाल सुरू झाली आहे. पेट्रोल, डिझेलवरील खर्च कमी करून...

Read more

रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना आहे तरी काय? असा घ्या लाभ…

  पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शेतीतून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच शेतकऱ्यांची आर्थिक...

Read more

या कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध; असे तपासा तुमचे नाव

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत...

Read more

सैन्यदलातील अधिकारी पदभरती परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB)...

Read more
Page 74 of 384 1 73 74 75 384

ताज्या बातम्या