राष्ट्रीय

अमेरिकेने भारताला परत केल्या या १०५ वस्तू… अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भारतातील विविध प्रदेश आणि परंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुरातन कलात्मक १०५ वस्तू अमेरिकेहून मायदेशी परत...

Read moreDetails

बिबट्यांचा प्रश्न कसा सोडवणार? वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्यात बिबट्यांची संख्या वाढत आहे. मानव-बिबट संघर्ष वाढत असताना वन्यजीव आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत तसेच नव्याने...

Read moreDetails

नाशिकची आणखी एक व्यक्ती बनली खासदार… कोण आहेत साकेत गोखले

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पश्चिम बंगालमधील सर्वात शक्तीशाली राजकीय पक्ष समजल्या जाणाऱ्या तृणमुल काँग्रेसचे साकेत गोखले यांची नुकतीच...

Read moreDetails

राज्यातील सर्व शासकीय महिला वसतीगृहांबाबत मंत्री पाटील यांनी केली ही घोषणा

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहातील विद्यार्थीनीवर  झालेला अत्याचार आणि हत्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय...

Read moreDetails

देशाच्या ‘निर्यात सज्जता निर्देशां’कात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर… हे राज्य पहिल्या स्थानी…

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - निर्यात क्षेत्रात विविध मानकांवर सरस कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने नीति आयोगाच्या 'निर्यात सज्जता निर्देशांक-2022' अहवालात...

Read moreDetails

पोर्शेने भारतात लॉन्च केल्या या दोन आलिशान कार… किंमत जाणून घ्याल तर तोंडात बोटच घालाल

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - आलिशान आणि महागड्या गाड्यांसाठी प्रख्यात पोर्शे कंपनीने त्यांच्या दोन कार भारतात लॉन्च केल्या आहेत. त्यात...

Read moreDetails

युट्यूबरने वर्षभरात कमावले सव्वा कोटी… पोलिसांच्या छाप्यात आढळले एवढे घबाड…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - युट्यूबवर अक्कल पाजळून लाखो रुपये कमावणाऱ्यांचा सध्या सुळसुळाट आहे. अशाच एका युट्युबरच्या घरी धाड टाकली...

Read moreDetails

तुमच्या सोसायटी किंवा अपार्टमेंटमध्येही होणार आधार कार्डचे शिबीर… फक्त हे करा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पोस्टमास्तर जनरल नवी मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात डाक कार्यालयांकडून आयोजित शिबीरांद्वारे नागरिकांची आधार कार्ड...

Read moreDetails

यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षण दिल्लीत घ्यायचंय तातडीने येथे करा अर्ज

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये...

Read moreDetails

भर कोर्टात भडकले सरन्यायाधीश… याचिकाकर्त्याला चांगलेच सुनावले… वंदे भारत ट्रेनबाबत नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सर्वोच्च न्यायालयात एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा पारा भडकला. अतिशय शांतचित्त आणि...

Read moreDetails
Page 52 of 388 1 51 52 53 388

ताज्या बातम्या