राष्ट्रीय

महाराष्ट्रासह या राज्यात ३ मेपासून पुन्हा अवकाळी पाऊस; हवामान विभागाचा इशारा

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली भारतीय उपखंडातील हवामान सध्या बदलत असून अद्याप पावसाळ्याला महिनाभराचा अवकाश असला तरी काही भागात अवकाळी पाऊस...

Read moreDetails

लग्नातील वऱ्हाडींना मारणाऱ्या जिल्हाधिकारी शैलेश यादव यांचे अखेर निलंबन

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली नाईट कर्फ्यूतही जंगी विवाह सोहळा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर समारंभस्थळी गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी वऱ्हाडींना चोप दिला. याचा...

Read moreDetails

कर्नाटकातील मंत्र्याने शेतकऱ्यांविषयी बेताल वक्तव्य केल्यानंतर देशभरात संताप

बंगळुरू - देशातील काही नेते त्यांच्या कामापेक्षा बेताल वक्तव्यांनीच प्रसिद्ध असतात. या नेत्यांमध्ये कर्नाटकचे अन्न आणि नागरी पुरवठामत्री उमेश कट्टी...

Read moreDetails

फॅबीफ्लूच्या गोळ्या वाटणाऱ्या खासदार गंभीर यांना न्यायालयाने फटकारले

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांना फॅबीफ्लू गोळ्यांचे वाटप करणाऱ्या भाजप खासदार गौतम गंभीर यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जोरदार फटकारले...

Read moreDetails

उडिया व इंग्रजी साहित्यातील प्रसिद्ध लेखक, विचारवंत पद्मभूषण प्रा. मनोज दास यांचे निधन

पुदुच्चेरी -  प्रसिध्द उडिया आणि इंग्रजी  साहित्यिक, विचारवंत, शिक्षणतज्ञ आणि योगी श्री अरविंद  ह्यांच्या तत्त्वज्ञानाचे अभ्यासक प्रा. मनोज दास यांचे...

Read moreDetails

देशातील कोरोना स्थितीबाबत सुप्रिम कोर्टाने स्वतःच दाखल केली याचिका

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली  कोरोनाच्या संकट काळात ऑक्सिजन, औषधं, लसी तसंच इतर आवश्यक वस्तुंच्या पुरवठ्यासंदर्भातल्या तुटवड्यासंदर्भात देशभरातल्या न्यायालयांमधे दाखल झालेल्या...

Read moreDetails

लसीकरणावरून सोनिया गांधी यांचा केंद्रावर निशाणा; केला हा आरोप

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली देशात कोरोना महामारीच्या काळात राजकारणही तापले आहे. देशातील कोरोना प्रतिबंधित लशींच्या वेगवेगळ्या किमतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Read moreDetails

केंद्राने महाराष्ट्राला कोविड संकटात एवढी मदत केली; रावसाहेब दानवेंचा खुलासा

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली कुठलं ही संकट आलं कि केंद्र सरकार कडे बोट करून आपली जवाबदारी ढकलणं हि आता महाराष्ट्र...

Read moreDetails

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी केंद्राकडून राज्याला मिळणार एवढ्या लस मोफत

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली  लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकार आपल्या कोट्यातील ५० टक्के कोविड प्रतिबंधात्मक लस राज्य आणि केंद्रशासित...

Read moreDetails

लसीच्या किंमतीवरुन राजकारण तापले; आरोप-प्रत्यारोपाची राळ

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली  कोरोनाविरूद्धच्या लढाईला आणखी तीव्र करीत सरकारने लसीकरण मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्याची घोषणा केली आहे. मात्र, कोविड लसीच्या...

Read moreDetails
Page 355 of 392 1 354 355 356 392