राष्ट्रीय

विमानांच्या ताफ्यात २०१४ नंतर झाली इतकी वाढ.. ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली लोकसभेत माहिती

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे यांनी गुरुवारी लोकसभेत माहिती दिली की,...

Read moreDetails

या तारखेपर्यंत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी करता येणार नोंदणी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासोबतचा सातवा संवादात्मक कार्यक्रम 'परीक्षा पे चर्चा' तालकटोरा...

Read moreDetails

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची या तरतूदीमध्‍ये सुमारे ९४० टक्के पेक्षा अधिक वाढ….केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली ही माहिती

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय हे प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्गांच्या विकास आणि देखभालीसाठी जबाबदार आहे....

Read moreDetails

१५० वर्षे जुन्या फौजदारी तीन कायद्यात बदल…केंद्रात चर्चेनंतर विधेयक मंजूर

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत भारतीय न्याय (द्वितीय) संहिता,...

Read moreDetails

देशात एकूण १३८० कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती….ऊसाच्या मळीपासून व धान्यापासून इतकी झाली निर्मित

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - ३० नोव्हेंबर २०२३, पर्यंत, देशात सुमारे १३८० कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली आहे, त्यापैकी,...

Read moreDetails

कोरोनाचा पुन्हा संकट…केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतली ही महत्त्वपूर्ण बैठक

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी देशाच्या काही भागांमध्ये वाढत्या कोविड-19 प्रकरणांच्या पार्श्‍वभूमीवर कोविड-19...

Read moreDetails

अपमानांना आपण वीस वर्षे सामोरे जात आहोत….पंतप्रधानांनी उपराष्ट्रपतींना दूरध्वनीवरुन सांगितले…हे आहे कारण

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - संसदेच्या पवित्र संकुलात काल काही खासदारांनी केलेल्या अपमानजनक नाट्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती...

Read moreDetails

पंतप्रधान मोदी यांच्याशी आज इस्रायलचे पंतप्रधानांनी केली ही दूरध्वनीवरून चर्चा..या विषयावर व्यक्त केली चिंता

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. पंतप्रधान नेतन्याहू...

Read moreDetails

राज्यसभा सभापती वैयक्तिकरित्या दुखावले…नेमकं घडलं काय

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - संसदेमध्‍ये आज झालेल्या घडामोडींबद्दल आपले दु:ख आणि व्यथा व्यक्त करताना, उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले...

Read moreDetails

उत्तर प्रदेशात बसपला मोठा धक्का… हा खासदार काँग्रेस प्रवेशाच्या तयारीत

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीपूर्वी २०२४ च्या पूर्वांचलमध्ये बहुजन समाज पक्षाला मोठा फटका बसू शकतो. उत्तर प्रदेशातील जौनपूरचे...

Read moreDetails
Page 20 of 390 1 19 20 21 390

ताज्या बातम्या