राष्ट्रीय

छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण…पंतप्रधान मोदींची भावनिक प्रतिक्रिया

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताच्या शौर्यशाली इतिहासाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या ‘मराठा सैन्य लँडस्केप्स’ ला युनेस्कोच्या जागतिक वारसा...

Read moreDetails

मुंबई, गोवा, पुणे आणि चेन्नई येथील पंधरा ठिकाणी ईडीचे छापे…२०० कोटीची मालमत्ता जप्त

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कतळवलकर बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेड (TBVFL) आणि इतरांशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालय (ED), मुंबई...

Read moreDetails

मुंबई विमानतळावर ११ कोटीचा मुद्देमाल जप्त….४ प्रवाशांना अटक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतील, झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे दि. 5 जुलै रोजी केलेल्या केलेल्या...

Read moreDetails

अहमदाबाद विमान अपघात…ब्लॅक बॉक्समधून क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल सुखरूपपणे बाहेर, डेटा डाउनलोड

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआयसीएओ शिकागो करारावर(1944) स्वाक्षरी करणारा देश म्हणून भारत आयसीएओ परिशिष्ट 13 आणि विमान (अपघात आणि घटनांचा तपास)...

Read moreDetails

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारतीय नौदल आपल्या ताफ्यात लवकरच नवी गुप्त बहुउद्देशीय स्टेल्थ तंत्रज्ञानयुक्त युद्धनौका तामाल समाविष्ट करणार असून, हे समावेशन...

Read moreDetails

विशेष लेख…पैशासाठी इमान विक्रीला

भागा वऱखाडेलोक पैसा आणि धर्मासाठी काहीही करायला तयार होतात. सौंदर्याच्या जोरावर पैसे कमवण्याचा नवीन उद्योग आता सुरू झाला आहे. पाकिस्तान...

Read moreDetails

प्राचीन शिलाई तंत्राचा वापर करून पारंपरिकरित्या बांधणी केलेले जहाज नौदलाच्या सेवेत दाखल होणार

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय नौदलाच्या वतीने २१ मे रोजी, कारवार इथल्या नौदल तळावर प्राचीन शिलाई तंत्राचा वापर करून...

Read moreDetails

विशेष लेख…आता बांगला देशाची कोंडी….

भागा वरखाडेपहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. त्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवला; परंतु त्याचबरोबर पाकिस्तानला या काळात साथ...

Read moreDetails

देशात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन पाच पटीने तर आणि निर्यात सहा पटींने वाढली…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज इलेक्ट्रॉनिक्स सुट्या भागांच्या उत्पादन योजनेसाठी (ईसीएमएस) मार्गदर्शक...

Read moreDetails

ISROचे माजी प्रमुख, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे निधन

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) माजी प्रमुख, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व माजी राज्यसभा सदस्य डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे...

Read moreDetails
Page 2 of 391 1 2 3 391