क्राईम डायरी

नाशिक शहरातील तिघांना महिलेने घातला तब्बल ४१ लाखाला गंडा…अशी केली फसवणूक

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सायबर भामट्या महिलेने शहरातील तिघांना तब्बल ४१ लाख रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. शेअर्स...

Read moreDetails

धक्कादायक….पत्नीचा खून करुन पतीने गळफास लावून केली आत्महत्या, नाशिकच्या अंबड येथील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अंबड येथे कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून करुन पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना...

Read moreDetails

भरधाव आयशर ट्रकची कारला धडक…अपघाताचा जाब विचारल्याने कारचालकास जीवे ठार मारण्याची धमकी

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अपघाताचा जाब विचारल्याने संतप्त ट्रकचालकाने शिवीगाळ करीत कारचालकास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार महामार्गावरील...

Read moreDetails

वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग…दोघांनी दुचाकीस्वारास केली बेदम मारहाण

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याने दोघांनी दुचाकीस्वारास बेदम मारहाण करीत लुटल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली....

Read moreDetails

मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले….वेगवेगळया भागात राहणा-या तीन मुली बेपत्ता

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, वेगवेगळया भागात राहणा-या तीन मुली काही दिवसांपासून बेपत्ता...

Read moreDetails

या व्यक्तींना आजचा दिवस आनंदात जाईल, जाणून घ्या, रविवार, १७ ऑगस्टचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - रविवार, १७ ऑगस्ट २०२५मेष- कौटुंबिक मतभेदांवर पांघरून घालाऋषभ- धावपळ व दगदग यामुळे अनारोग्य जाणवेलमिथुन- कौटुंबिक खर्चाचे नियोजन...

Read moreDetails

इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकण्याच्या वादातून टोळक्याने दोन मित्रावर केला धारदार शस्त्राने हल्ला… अल्पवयीन मुले जखमी

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- इन्स्टाग्राम या सोशल साईटवर स्टोरी टाकण्याच्या वादातून टोळक्याने दोन मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना मराठा...

Read moreDetails

क्रेडिट कार्डचा गैरवापर करुन सायबर भामट्यांनी घातला सव्वा दोन लाखाला गंडा…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- क्रेडिट कार्डचा गैरवापर करीत सायबर भामट्यांनी एकास तब्बल सव्वा दोन लाख रूपयांना चूना लावल्याचा प्रकार समोर...

Read moreDetails

वाहन चोरीचे सत्र सुरुच….अ‍ॅटोरिक्षासह वेगवेगळया भागातून दोन मोटारसायकली चोरीला

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वाहनचोरीची मालिका सुरूच असून, घरासमोर पार्क केलेल्या अ‍ॅटोरिक्षासह वेगवेगळया भागातून दोन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या....

Read moreDetails

महापालिकेत नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी पालकास घातला सव्वा सहा लाखाला गंडा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुलीस धुळे महापालिकेत नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी एका पालकास सव्वा सहा लाख रूपयांना गंडविल्याचा...

Read moreDetails
Page 8 of 660 1 7 8 9 660