क्राईम डायरी

मारूती स्विफ्ट कारमधून १२ किलो गांजा जप्त…दोन जणांना पोलिसांनी केली अटक

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - आडगाव म्हसरूळ लिंक रोडवर मारूती स्विफ्ट कारमध्ये १२ किलो ०८४ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा...

Read more

माहेरून ५० लाख रूपये आणावेत यासाठी विवाहीतेचा छळ…पतीसह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- माहेरून ५० लाख रूपये आणावेत या मागणीसाठी विवाहीतेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर...

Read more

कार अडवून टोळक्याने केली बेदम मारहाण…सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सामनगाव रोड भागात कार अडवून टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत टोळक्याने वाहनाचे...

Read more

भूखंडाचा व्यवहार पूर्ण न करताच दोन लाखाची अशी केली फसवणूक…. दोन जणांवर गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भूखंडाचा व्यवहार पूर्ण न करता इसार पोटी दिलेला धनादेश वटवून घेत संशयिताने ही आर्थिक फसवणुक...

Read more

भरधाव दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक, पल्सरस्वार तरूण ठार

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- समतानगर ते उपनगर नाका दरम्यान भरधाव दोन दुचाकींमध्ये झालेल्या समोरासमोरील धडकेत पल्सरस्वार तरूण ठार झाला. या...

Read more

त्र्यंबकरोडजवळ भरधाव दुचाकीवरून पडल्याने ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू…अचानक ब्रेक दाबल्याने घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - त्र्यंबकरोडवरील आयटीआय सिग्नल जवळ भरधाव दुचाकीवरून पडल्याने ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात झाला...

Read more

वाहनचोरीची मालिका सुरूच…वेगवेगळया भागातून पाच दुचाकींसह सायकल चोरीला

नाशिक (इंडिाय दर्पण वृत्तसेवा) - शहरात वेगवेगळया भागातून पाच दुचाकींसह सायकल चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत म्हसरूळ,पंचवटी,मुंबईनाका,सरकारवाडा,नाशिकरोड व उपनगर पोलिस ठाण्यात...

Read more

टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क.. महिलेला ११ लाखाला गंडा…अशी केली फसवणूक

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - गेल्या काही दिवसात इंटरनेटवर पार्ट टाईम शोध घेणा-यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याच्या घटना समोर...

Read more

विमा कंपनीच्या बंद पडलेल्या पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याचे आमिष…उद्योजकाला २३ लाखाला गंडा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - विमा कंपनीच्या बंद पडलेल्या पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका उद्योजकाला तब्बल २३ लाख...

Read more

नाशिकमध्ये दहशत माजविणा-या गावगुंडावर पोलिसांनी केली ही कारवाई

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील विविध भागात दहशत माजविणा-या गावगुंडास पोलिसांनी अखेर स्थानबंध्द केले आहे. संशयिताची नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात...

Read more
Page 63 of 500 1 62 63 64 500

ताज्या बातम्या