क्राईम डायरी

फारकत होवूनही पूर्वाश्रमिच्या पतीने केली महिलेस मारहाण…विनयभंगाचा गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फारकत होवूनही पाठलाग करीत आलेल्या पूर्वाश्रमिच्या पतीने महिलेस मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना कानडे मारूती लेन...

Read moreDetails

बेकायदा सावकार वैभव देवरे टोळीवर मोक्का….नाशिकमध्ये १५ हून अधिक गुन्हे दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बहुचर्चित खासगी सावकार वैभव देवरे व त्याच्या टोळीच्या पोलीसांनी फास आवळला आहे. खोट्या तक्रारी,जीवे मारण्याच्या धमक्या...

Read moreDetails

स्कार्पिओतून बेकायदा मद्याची वाहतूक…वाहनांसह सुमारे साडे नऊ लाखाची दारू जप्त

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य उत्पादन शुल्क विभागास केंद्र शासित प्रदेशातील बेकायदा दारूची वाहतूक रोखण्यात यश आले आहे. स्कार्पिओ चालकास...

Read moreDetails

रिक्षाचालकाना चकविणारा चोरटा जेरबंद…मोबाईलसह वाहन चोरीचे सात गुन्हे उघड

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रिक्षा प्रवासात लोकेशन मागविण्याच्या बहाण्याने चालकाचा मोबाईल लांबविणारा भामटा मुंबईनाका पोलीसांच्या हाती लागला आहे. पोलीस तपासात...

Read moreDetails

महिलेसह एकास सव्वा कोटींचा गंडा…नाशिकमधील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सायबर भामट्यांकडून गुंतवणुकीवर अल्पावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून शहरातील अनेकांना चुना लावला जात आहे. वेगवेगळया...

Read moreDetails

देवदर्शन आटोपून घराकडे जाणा-या वृध्देची वाट अडवित तोतया पोलीसांनी दीड लाखाची सोन्याची पोत केली लंपास

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देवदर्शन आटोपून घराकडे जाणा-या वृध्देची वाट अडवित भामट्या तोतया पोलीसांनी सुमारे दीड लाख रूपये किमतीची सोन्याची...

Read moreDetails

नाशिकमध्ये २२ वर्षीय तरुणाची हत्या…चार जणांनी केला प्राणघातक हल्ला

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर आणि परिसरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतांनाच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोसेफ चर्च...

Read moreDetails

पती पत्नीच्या कलहात चिमुकलीच्या मृतदेहाचे हाल…नाशिकमधील म्हसरुळ परिसरातील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- य म्हसरुळ परिसरात राहणा-या एका दाम्पत्यातील कौटूंबिक कलहातून चिमुकलीच्या मृतदेहाचे हाल झाले. पत्नी माहेरी निघून गेल्याने...

Read moreDetails

२६ वर्षीय विवाहीतेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वाहन खरेदीसाठी माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी छळ करीत २६ वर्षीय विवाहीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार...

Read moreDetails

सातवीतील विद्यार्थ्यास मारहाण करणे शिक्षकांच्या आले अंगलट, दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल…नाशिकमधील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वडाळारोडवरील जेएमसीटी स्कूलमध्ये सातवीतील विद्यार्थ्यास मारहाण करणे शिक्षकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पर्यवेक्षकाकडे दाद मागूनही दाद...

Read moreDetails
Page 42 of 654 1 41 42 43 654