महत्त्वाच्या बातम्या

व्याजावर व्याज सूट योजना; पैसे जमा झाल्याचे बँकांकडून ग्राहकांना मेसेज

नवी दिल्ली - कोरोनाच्या काळात बँकांनी आकारलेल्या कर्जावरील व्याजासंबंधी आनंदाची बातमी आहे. व्याजावर व्याज दिल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत बँकांतर्फे ग्राहकांच्या खात्यात...

Read moreDetails

JIOने लॉन्च केले हे ३ नवे जबरदस्त प्लॅन

नवी दिल्ली - रिलायन्स जिओने दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांसाठी ३ नवे प्लॅन लॉन्च केले आहेत. हे सर्व प्लॅन जिओच्या फोन युझर्ससाठी आहेत....

Read moreDetails

महिला टी -२० स्‍पर्धेला सुरूवात….अनुभवी व्‍हेलोसिटी संघाचा विजय

मनाली देवरे, नाशिक  ..... जिओ वुमन्‍स टी - २० चॅलेंज स्‍पर्धेच्‍या सलामीच्‍या सामन्‍यात व्‍हेलोसिटी संघाने सुपरनोव्‍हाज संघाचा ५ गडी राखून...

Read moreDetails

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आजही कांद्याच्या भावात घसरण

नाशिक - जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आज सकाळच्या सत्रात देखील कांद्याच्या भावात घसरण झाली. कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या...

Read moreDetails

SBI : ग्राहक बनवू शकतात ग्रीन पिन; त्यासाठी फक्त हे करा…

नवी दिल्ली -  भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ग्राहकांना ग्रीन पिन सुविधा देत आहे, त्यामुळे एटीएम, इंटरनेट बँकिंग, आयव्हीआर आणि एसएमएससारख्या...

Read moreDetails

दिवाळीच्या सुटीबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली ही घोषणा

मुंबई - राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे....

Read moreDetails

बघा, अन्वय नाईक यांची सुसाईड नोट

मुंबई - आर्किटेक्ट अन्वय नाईक यांचे आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. ज्या सुसाईड नोटमुळे पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी अटक...

Read moreDetails

काय आहे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण? जाणून घ्या

मुंबई - पत्रकार अर्णब गोस्वामी यांना ज्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक झाली आहे ते नक्की काय आहे हे जाणून...

Read moreDetails

पाकिस्तानला मोठा झटका; भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर केले पराभूत

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभूत केले आहे. यावेळी निमित्त होते आंतर संसदीय युनियन (आयपीयू-इंटर पार्लमेंटरी...

Read moreDetails

सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्व. सभेचे अधिकार यांना; सहकार मंत्र्यांची घोषणा

मुंबई - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा कालावधी वाढवल्यामुळे लाभांश प्रदान करणे, लेखापरिक्षकांची नियुक्ती व अर्थसंकल्प सादर करणे...

Read moreDetails
Page 943 of 986 1 942 943 944 986

ताज्या बातम्या