महत्त्वाच्या बातम्या

खुद्द भुजबळच घालणार स्मार्ट सिटीच्या कामकाजात लक्ष; तक्रारींची दखल घेत निर्णय

नाशिक - नाशिक स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. विविध माध्यमातून देखील याबाबत दररोज नवीन प्रकरणे समोर येत...

Read moreDetails

फुफ्फुसांवर ‘असा’ आघात करतो कोरोना विषाणू  

नवी दिल्ली - जगभरात कोरोना संक्रमण वाढते आहे. काही देशांमध्ये अजूनही कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होते. परिणामी भारतात कोरोनाचे संक्रमण कमी...

Read moreDetails

सॉ मिल होणार बंद? बेसुमार लाकूडतोडीवर सरकारचा लगाम…

 नागपूर - लाकूड कारखाने तथा आरी गिरण्यांचे (सॉ मिल) अतिरिक्त परवाने केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने (एमओईएफसीसी) रद्द...

Read moreDetails

१०वी व १२वीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री गायकवाड यांचे मोठे विधान

मुंबई - इयत्ता १०वी व १२वीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेणे शक्य नसल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. एका...

Read moreDetails

मुंबई इंडियन्‍स पोहोचली फायनलमध्‍ये

मनाली देवरे, नाशिक  ...... आयपीएल २०२० च्‍या अगदीच एकतर्फी झालेल्‍या क्‍वालिफायर-१ सामन्‍यात मुंबई इंडियन्‍सने दिल्‍ली कॅपीटल्‍सचा ५७ धावांनी जबरदस्‍त पराभव केला. या...

Read moreDetails

आदरातिथ्य क्षेत्राला आता उद्योगाचा दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई - कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर आदरातिथ्य क्षेत्राचे पुनरुज्जीवन व पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने आदरातिथ्य क्षेत्राला औद्योगिक दर्जा...

Read moreDetails

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी महत्वाची बातमी; LTA चा असा घ्या लाभ…

नवी दिल्ली - कोरोनामुळे शासकीय कर्मचारी प्रवास करू शकत नाहीत आणि रजा प्रवास भत्ता अर्थात एलटीएचा दावा करू शकत नाहीत,...

Read moreDetails

ओबामांपासून ते बिल क्लिंटन पर्यंत; बायडेन यांनी तोडले सर्वांचे विक्रम

वॉशिंग्टन - अमेरिकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सध्या मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत जे निकाल समोर आले आहेत त्यावरून डेमोक्रॅटचे उमेदवार...

Read moreDetails

जगातील फर्निचर मार्केटमध्ये भारताचा प्रवेश; चीनला टाकणार मागे 

 नवी दिल्ली - जगातील फर्निचर मार्केटमध्ये भारताच्या प्रवेशाची तयारी सध्या जोरात सुरू आहे.  सद्यस्थितीत जागतिक फर्निचर निर्यात बाजारात भारताचा वाटा एक...

Read moreDetails

गुड न्यूज. जर्मनीत कोरोना लसीची चाचणी यशस्वी…

नवी दिल्ली - कोरोना लस चाचण्यांमध्ये कोरोना लसबद्दल चांगली माहिती मिळाली असून जर्मन लस मानवांवर परिणामकारक ठरली असल्याचे वृत्त आहे....

Read moreDetails
Page 942 of 986 1 941 942 943 986

ताज्या बातम्या