महत्त्वाच्या बातम्या

हे आहेत भारताचे सोलर मॅन; अशी आहे त्यांची कारकीर्द

इंदूर - मध्य प्रदेशातील निमार भागातील खरगोन जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून बाहेर पडलेले आयआयटीयन आता जगाला उर्जेवर स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने...

Read moreDetails

मुंबई-पुणे विद्यापीठात या विद्यार्थ्यांसाठी ५०० क्षमतेचे वसतिगृह; राज्य सरकारचा पुढाकार

मुंबई - राज्यभरातील विद्यार्थी मुंबई व पुणे विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. मात्र अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांची निवासाची होणारी परवड लक्षात घेता...

Read moreDetails

मनसेचे राज्यभर आक्रमक आंदोलन- वीजबिल भरु नका, राज ठाकरे यांचे आवाहन

मुंबई - वाढीव वीजबिलाविरोधात मनसेने राज्यभर आक्रमकपणे आंदोलन केले. मुंबई, ठाणे, नाशिक, अौरंगाबाद सह राज्यात ठिकठिकाणी हे आंदोलन करण्यात आले....

Read moreDetails

कोविड-१९ व्यवस्थापनासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्रालयाने १ ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी कोविड-१९ व्यवस्थापनाबाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचना आज जारी केल्या. कोविड-१९...

Read moreDetails

देशव्यापी संप – सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिला हा गंभीर इशारा

मुंबई - राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी गुरुवारी (२६ नोव्हेंबर) रोजी देशव्यापी लाक्षणिक...

Read moreDetails

कोरोना लसीच्या वाहतुकीसाठी भारतात सुरू आहे अशी जय्यत तयारी

नवी दिल्ली - कोरोना लस अद्याप तयार झाली नसली तरी देशभरात तिचे योग्य वितरण करण्यासाठी वाहतुकीचे अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात...

Read moreDetails

२०२३ पर्यंत ऑनलाईन व्यवहार गाठणार ‘एवढा’ उच्चांक 

नवी दिल्ली - डिजिटलायझेशनकडे वाटचाल करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनामुळे गती घेणे भाग पडले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बहुतांश बँकांनी...

Read moreDetails

युरोपात पुढच्या वर्षी येणार कोरोनाची तिसरी लाट

जिनिव्हा -  संपूर्ण जगात कोरोनाच्या साथीचा दहा महिन्यांनंतरही प्रादुर्भाव कायम आहे. किंबहुना युरोप, अमेरिकेसह अनेक देशात त्याचा प्रकोप वाढत आहे....

Read moreDetails

कोरोनावरील लस येईपर्यंत दिल्लीतील शाळा बंदच

नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधक लस उपलब्ध होईपर्यंत दिल्लीतील शाळा बंदच राहणार आहेत. तशी माहिती उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री...

Read moreDetails

‘निवर’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्राला पावसाचा धोका; प्रा. जोहरे यांची माहिती

मुंबई - बंगालच्या उपसागरात बनत असलेल्या 'निवर' या चक्रीवादळामुळे कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, उस्मानाबाद, लातूर, नांदेड बीड,...

Read moreDetails
Page 931 of 986 1 930 931 932 986

ताज्या बातम्या