महत्त्वाच्या बातम्या

‘ऑपरेशन सिंदूर’ कसं राबवलं…भारत सरकार व लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली ही माहिती

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताने दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान...

Read moreDetails

ऑपरेशन सिंधूर….पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ऑपरेशन केले मॅानिटर…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारतीय सैन्य दलाने जम्मू काश्मीर मधील पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्याचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्यदलाने पाकव्याप्त काश्मीरमधील...

Read moreDetails

घरात घुसून मारलं.. पाकिस्तानातमध्ये भारतीय सैन्याने या ९ दहशतवादी छावण्यांवर केला अचूक हल्ला….जाणून घ्या सविस्तर माहिती

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारतीय सैन्य दलाने जम्मू काश्मीर मधील पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्याचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्यदलाने पाकव्याप्त काश्मीरमधील...

Read moreDetails

महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल…अशी केली तीन गटांमध्ये विभागणी

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या...

Read moreDetails

चौंडी येथे झालेल्या ऐतिहासिक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज चौंडी (अहिल्यानगर) येथे झालेल्या ऐतिहासिक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय...

Read moreDetails

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण राहणार का? भुजबळांनी दिली ही माहिती

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील महानगरपालिका,जिल्हा परिषदा, पंचायत समिती,नगरपालिका यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढील चार महिन्यात घेण्यात...

Read moreDetails

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या क्लोज डोर मीटिंगमध्ये नेमकं काय घडलं…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने भारत आणि...

Read moreDetails

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने केले ८००० कोटी रुपयांचे सामंजस्य करार

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वेव्हज्‌ अर्थात जागतिक दृक-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद या अतिशय प्रतिष्ठेच्या, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील पहिल्या...

Read moreDetails

डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने स्वदेशी बनावटीच्या बहुउद्देशीय भू- सुरूंगाची केली यशस्वी चाचणी…

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय नौदलाद्वारे स्वदेशी बनावटीच्या बहु-प्रभावक तसेच बहुउद्देशीय भू-...

Read moreDetails

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर या तारखेला देशभरात मॅाक ड्रील…केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना दिले हे आदेश

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव असतांना केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मॅाक ड्रील...

Read moreDetails
Page 54 of 1084 1 53 54 55 1,084