महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कइराण - इस्त्रायल युध्द सुरु असतांना अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हवाई हल्ले केले. त्यानंतर इराणने प्रतिहल्ला केला...

Read moreDetails

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कइराण - इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेने उडी घेतली असून त्यामुळे आता संघर्ष चांगलाच वाढला आहे. अमेरिकेने इराणच्या...

Read moreDetails

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पाटणा (२ ठिकाणे); पूर्णिया (२ ठिकाणे); जमशेदपूर, नालंदा आणि मुंगेर या...

Read moreDetails

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कइराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर इस्राएलनं केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी...

Read moreDetails

अहमदाबाद विमान अपघात…एअर इंडियाच्या ३ अधिका-यांची हकालपट्टी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनागरी विमान वाहतूक महासंचालनायाने (DGCA) ने अहमदाबाद विमान अपघातामध्ये सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तीन अधिका-याविरोध कारवाई करत...

Read moreDetails

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज...

Read moreDetails

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उध्दव ठाकरे यांची जोरदार फटकेबाजी…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमी या गद्दारांसमोर उभा आहे, म्हणतोय कम ऑन किल मी, असेल हिंमत तर या अंगावर, फक्त अंगावर...

Read moreDetails

वारसदार म्हणवणारे आज सत्तेसाठी लाचार…एकनाथ शिंदे

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआपला मेळावा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांचा तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे. आपण बाळासाहेबांचा विचार...

Read moreDetails

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कशिवसेनेचा ५९ वर्धापदिन असून आज शिंदे गटाचा मेळावा वरळी डोम येथे दिमाखात संपन्न होत आहे. या सोहळ्यता...

Read moreDetails

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कशिवसेनेचा ५९ वर्धापदिन असून आज ठाकरे गटाचा मेळावा मांटुगा येथील षण्मुखानंद सभागृहात दिमाखात संपन्न होत आहे. या...

Read moreDetails
Page 40 of 1084 1 39 40 41 1,084