महत्त्वाच्या बातम्या

मराठमोळ्या दिव्या देशमुखला बुद्धिबळाच्या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद…पंतप्रधान व राज ठाकरे यांच्याकडून अभिनंदन

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कअवघ्या १९ वर्षाच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धिबळाच्या (FIDE) विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हंपीला हरवून विजेतेपद...

Read moreDetails

शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट…अनेक मंत्र्यांच्या गैरव्यवहार प्रकरणाची पत्राव्दारे दिली माहिती

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसत्ताधारी पक्षातील कलंकित, भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री व आमदार यांना तात्काळ बडतर्फ करण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे...

Read moreDetails

पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणारे दोन दहशवादी ठार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपहलगाम हल्ल्यातील दोन दहशवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केल्याचे वृत्त आहे. ऑपरेशन महादेव अंतर्गत ही कारवाई केली. २२...

Read moreDetails

देशातील ही मोठी कंपनी करणार नोकरकपात…१२ हजार कर्मचा-यांना मिळणार नारळ

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कटाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या देशातील मोठ्या कंपनीने १२ हजाराहून अधिक कर्मचा-यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी...

Read moreDetails

राज – उध्दव यांच्या २० मिनिटांच्या भेटीत नेमकं काय घडलं…सामनामधून देण्यात आली ही माहिती

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्री या...

Read moreDetails

उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवर…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्री या निवासस्थानी...

Read moreDetails

पुण्यात रेव्ह पार्टीत पोलिसांचा छापा…एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टीत पोलिसांनी छापेमारी करुन ३ महिला आणि २ पुरुषांना ताब्यात घेतले असून...

Read moreDetails

लाडकी बहीण योजनेत २६.३४ लाख लाभार्थी अपात्र…पुरुषांनी अर्ज केल्याचे आले समोर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व...

Read moreDetails

त्या सीडीबाबत एकनाथ खडसे यांनी केला मोठा गौप्यस्फोट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजळगावमध्ये भाजप आमदारांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदत घेत...

Read moreDetails

नरेंद्र मोदी ठरले भारताचे दुसरे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे नेते…हे ऐतिहासिक विक्रम केले प्रस्थापित

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क२५ जुलै २०२५ - भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अभूतपूर्व दिवस. आज पंतप्रधान मोदीजींनी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे....

Read moreDetails
Page 2 of 1060 1 2 3 1,060

ताज्या बातम्या