महत्त्वाच्या बातम्या

नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की? अंतरिम सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनेपाळ मध्ये कथित भ्रष्टाचार आणि फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अलिकडेच बंदी घातल्याबद्दल काठमांडूमध्येलोकांनी...

Read moreDetails

राष्ट्रव्यापी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक…झाले हे निर्णय

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारत निवडणूक आयोगाने (ECI) देशव्यापी सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या (SIR) तयारीचे मूल्यमापन करण्यासाठी सर्व राज्ये व केंद्रशासित...

Read moreDetails

राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्यात अडीच तास चर्चा…दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होणार?

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर मधील निवासस्थानी उध्दव ठाकरे आज भेटीला गेले. त्यानंतर त्यांच्यात अडीच तास...

Read moreDetails

समृध्दी महामार्गावर रस्त्यावर खिळे, गाड्या पंक्चरमुळे गाड्यांची रीघ

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसमृध्दी महामार्गावरील ब्रिजवर मोठ्या प्रमाणात खिळे ठोकल्यामुळे नागपूरकडून मुंबईकडे जाणा-या अनेक गाड्या पंचर झाल्याची धक्कादायक घटना घडली....

Read moreDetails

पंतप्रधानांनी पंजाबमधील पूरग्रस्त भागांची केली हवाई पाहणी…इतक्या कोटींची आर्थिक मदत जाहीर

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पंजाबला भेट दिली आणि पंजाबमधील बाधित भागात ढगफुटी, पाऊस आणि...

Read moreDetails

नेपाळची सत्ता लष्कराच्या हातात…पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतली मंत्रिमंडळ समितीची बैठक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनेपाळ मध्ये कथित भ्रष्टाचार आणि फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अलिकडेच बंदी घातल्याबद्दल काठमांडूमध्येलोकांनी...

Read moreDetails

उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीत एनडीएचे सीपी राधाकृष्णन विजयी…पडली इतकी मते

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन हे विजयी झाले. त्यांना पहिल्या पसंतीची ४५२ मते मिळाली....

Read moreDetails

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण चार निर्णय

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)……..(ऊर्जा विभाग)शेतकऱ्यांना दिलासा. उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ. अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा...

Read moreDetails

मी पुराव्याशिवाय बोलत नाही, पण, हे खरं आहे काय? रोहित पवार यांचे मंत्री बावनकुळे यांना प्रश्न

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहे. त्यांनी विधानसभेत मंत्री बावनकुळे...

Read moreDetails

नेपाळ सरकार झुकले…सोशल मीडियावरील बंदी मागे, गृहमंत्र्यांचा राजीनामा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनेपाळ: कथित भ्रष्टाचार आणि फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अलिकडेच बंदी घातल्याबद्दल काठमांडूमध्ये लोकांनी...

Read moreDetails
Page 12 of 1084 1 11 12 13 1,084