महत्त्वाच्या बातम्या

तुमचे जीमेल अकाउंट बंद होऊ शकते; तातडीने हे करा

नवी दिल्ली – गुगलतर्फे जीमेल धारकांसाठी १ जून २०२१ पासून नवे धोरण लागू होणार आहे. नव्या नियमांच्या आधारे तुमचे जीमेल...

Read moreDetails

थंडीत कुडकुडणारा तो भिकारी निघाला माजी पोलिस अधिकारी

ग्वाल्हेर - मनुष्याच्या जीवनात वेळ आणि परिस्थिती नेहमीच सारखी नसते. परिस्थिती कधी बदलते हे कोणालाही ठाऊक नसते.  याचे एक वास्तविक...

Read moreDetails

बिहार: बघा, हे चौथ्यांदा झाले आमदार, पण त्यांचे स्वतःचे घरच नाही…

पाटणा - बिहारच्या निवडणुकीत चौथ्यांदा विजयी झालेल्या एका आमदाराने सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळेच संपूर्ण देशभरात त्यांची चर्चा...

Read moreDetails

कृणाल पांड्याला हौस नडली; महागड्या घड्याळांचा भरावा लागणार एवढा कर

मुंबई - क्रिकेटपटू कृणाल पांड्याला त्याची हौस चांगलीच महागात पडण्याची चिन्हे आहेत. इंडियन प्रिमिअर लीग संपल्यानंतर दुबईहून भारतात परतताना पांड्याला विमानतळावर...

Read moreDetails

कोरोना हॉटस्पॉट झालेली जगातील अनेक शहरे पुन्हा दुसऱ्या लाटेत

नवी दिल्ली - जगातील विविध देशांमध्ये कोरोना संक्रमणाचे मोठे केंद्र असलेल्या अनेक शहरांमध्ये पुन्हा एकदा या विषाणूमुळे बळींची संख्या वाढत...

Read moreDetails

ज्येष्ठांसाठी गुडन्यूज. हयातीचा दाखला देण्यासाठी हा मोठा दिलासा

नवी दिल्ली -  निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कारण आता पेन्शनधारक त्यांचा हयातीचा दाखला (जीवन...

Read moreDetails

हिंमत असेल तर मला हात लावून दाखवाच; किरीट सोमय्यांचे शिवसेनेला आव्हान

मुंबई - भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोमय्या हे दररोज...

Read moreDetails

ट्विटरने अमितशहांचा फोटो हटवला आणि पुन्हा टाकला, कारण…

नवी दिल्ली - अमित शहा यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरने असे काही केले जे पाहून सर्वांनाच आश्चर्य...

Read moreDetails

अखेर लडाखमधील त्या चौक्या उध्वस्त होणार

नवी दिल्ली -  भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चर्चेनुसार माघार घेण्याच्या प्रस्तावानंतर दोन्ही देश आपल्या बाजूच्या पॅनगॉंग लेक क्षेत्रात उभारलेल्या...

Read moreDetails

उल्फा (आय) चा वरिष्ठ म्होरक्या दृष्टि राजखोवाचे भारतीय सैन्याकडे आत्मसमर्पण

नवी दिल्‍ली - भारतीय लष्कराच्या गुप्तचर संस्थेकडून मेघालय-आसाम -बांग्लादेश सीमेवर राबवण्यात आलेल्या धडक आणि सुनियोजित मोहिमे दरम्यान उल्फाचा (आय ) कट्टर...

Read moreDetails
Page 1035 of 1084 1 1,034 1,035 1,036 1,084