इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पैसा मिळताच अनेकांचे जीवनमान उंचावते. किंबहुना पैसे कमावण्यासाठी म्हणून घरापासून लांब राहणे, रात्रीचा दिवस करून काम करणे असा अनेक तडजोडी कराव्या लागतात, त्या केल्याही जातात. त्यामुळेच हा पैसा मिळू लागल्यावर आपली स्वप्ने पूर्ण करण्यासोबतच पायही जमिनीपासून सुटू लागतात. मात्र, आपल्या जुन्या परिस्थितीची जाणीव ठेवत डाऊन टू अर्थ राहणे सोपे नसते. अनेकांना ते जमत नाही. पण, आज आम्ही ज्या मुलीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, तिने हे जमवले आहे.
ही मुलगी आजघडीला करोडपती आहे. घरात काही नोकर ठेवणे तिला अवघड नाही. मात्र, तरीही ती घरात भांडी धुते, कपडे व्यवस्थित ठेवते आणि घरातील इतर कामे करते. यासाठी खरं तर तिच्या पालकांचे कौतुक करायला हवे. कारण, घरात आई वडिलांकडून तिला कोणतीही विशेष सुविधा दिली जात नाही उलट मला जमिनीवर कसं रहावं हे शिकवलं जात असल्याचं ती सांगते. या करोडपती मुलीचे नाव आहे इसाबेला बॅरेट.
इसाबेला ही युनायटेड स्टेट्समधील सर्वात तरुण लक्षाधीश आहे. विशेष म्हणजे ही कमाई स्वकष्टार्जित आहे. बेला नावाने प्रसिद्ध असलेली इसाबेला केवळ १७ वर्षांची असून ती दरमहा ८ लाख रुपयांहून अधिक कमावते. ती फॅशन आणि अभिनय क्षेत्रात काम करते. फॅशन वीकमधील तिची कमाई ऐकाल तर थक्क व्हाल. एका आठवड्यात तिची कमाई २८ लाखांवर जाते.
रोजच्या मेक अपवर २८ हजार
एवढी कमाई असलेली व्यक्ती घरची कामे स्वतः का करेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल; पण इसाबेला याला अपवाद ठरली आहे. इसाबेलाने ‘ग्लिटझी गर्ल’ नावाने स्वतःची ज्वेलरी लाइन लॉन्च केली आहे. ती अनेक मोठ्या ब्रँडसाठी मॉडेलिंग करते. ती तिच्या रोजच्या मेकअपवर २८ हजार रुपये खर्च करते; पण जेव्हा ती घरी असते तेव्हा ती सामान्य माणसासारखी वागते. त्याचे पालक त्याला अजिबात विशेष वाटत नाहीत.
बेला सांगते, माझा सर्वांना सल्ला आहे की कधीही हार मानू नका. जर तुम्ही दररोज काहीतरी केले तर तुम्हाला त्या बदल्यात काहीतरी मिळेल आणि तुम्ही त्यात वाहून जाणार नाही.