नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख १२ हजार ६८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३८ हजार ३७८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १५ हजार ३२२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २८.९५ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ४४३५ रुग्णांची वाढ
– ४५९६ रुग्ण बरे झाले
– ४१ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- २१ हजार २८४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ९३१
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१४ हजार ९०२
जिल्ह्याबाहेरील – २६१
एकूण ३८ हजार ३७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १२८९
बागलाण – १३६१
चांदवड – १३०२
देवळा – ११३५
दिंडोरी – १०६५
इगतपुरी – ४७७
कळवण – ५६६
मालेगांव ग्रामीण – ८५५
नांदगांव – १००३
निफाड – २८५५
पेठ – १३२
सिन्नर – १४१५
सुरगाणा – २८३
त्र्यंबकेश्वर – ४८८
येवला – ६७६
ग्रामीण भागात एकुण १४ हजार ९०२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार ८५७ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ५३ हजार ३०३ रुग्ण आढळून आले आहेत.