नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ७ हजार ४७२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३८ हजार ५८० रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १५ हजार ९०६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३१.८६ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ५०६७ रुग्णांची वाढ
– ४२०५ रुग्ण बरे झाले
– ३५ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- २१ हजार ७८२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ८९४
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१४ हजार ५९९
जिल्ह्याबाहेरील – ३०५
एकूण ३८ हजार ५८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ११८८
बागलाण – १३९२
चांदवड – १३२१
देवळा – ११३१
दिंडोरी – १०३२
इगतपुरी – ५३४
कळवण – ६०२
मालेगांव ग्रामीण – ९८१
नांदगांव – ९१७
निफाड – २७७२
पेठ – १२२
सिन्नर – १२९७
सुरगाणा – २७४
त्र्यंबकेश्वर – ४३८
येवला – ५९८
ग्रामीण भागात एकुण १४ हजार ५९९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार ८१६ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ४८ हजार ८६८ रुग्ण आढळून आले आहेत.