सोमवार, ऑगस्ट 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक – जिल्ह्यात निफाड, बागलाण, देवळा, सिन्नरसह काही तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

by Gautam Sancheti
एप्रिल 13, 2021 | 5:40 am
in स्थानिक बातम्या
0
carona 1

कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स  सकाळी ११ वाजे पर्यंत

– उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये  ३७८ ने घट

– जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ९४  हजार २६७ रुग्ण कोरोनामुक्त

– सद्यस्थितीत ३६  हजार ६४२  रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ९४ हजार २६७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ३६ हजार ६४२ रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ३७८ ने घट झाली आहे.  आत्तापर्यंत २ हजार ७२०  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ९६०, चांदवड ९९७, सिन्नर १ हजार २७४, दिंडोरी ८९४, निफाड २ हजार ६३९, देवळा १ हजार १९३, नांदगांव ८२४, येवला ४०२, त्र्यंबकेश्वर ४७२, सुरगाणा २११, पेठ ९७, कळवण ६४९,  बागलाण १ हजार ३४९, इगतपुरी ५७४, मालेगांव ग्रामीण ९३५ असे एकूण १३ हजार ४७० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २० हजार ९९३  , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७८५  तर जिल्ह्याबाहेरील ३९४ असे एकूण ३६ हजार ६४२  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  २ लाख ३३  हजार ६३९ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ८१.१०  टक्के, नाशिक शहरात ८४.४६ टक्के, मालेगाव मध्ये  ७९.५६  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८५.२९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.१५  इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण १ हजार १४५  नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार २६७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २२०  व जिल्हा बाहेरील ८८ अशा एकूण २ हजार ७२० रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

– २ लाख ३३  हजार ६२९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख ९४ हजार २६७  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले  ३६  हजार ६४२  पॉझिटिव्ह रुग्ण.

– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.१५ टक्के.

(वरील आकडेवारी  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – राज्यात रक्ताचा तुटवडा, राष्ट्रवादीचे शहरात रक्तदान शिबिर

Next Post

आर्ट ऑफ लिव्हिंग आणि राम जानकी सेवा संघातर्फे मोफत जेवणाचा डबा; असा घ्या लाभ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

anjali damaniya
महत्त्वाच्या बातम्या

९६ मद्य परवाने नेत्यांची कंपन्यांना?…अंजली दमानिया यांनी शासनाच्या धोरणावर केला हा सवाल

ऑगस्ट 25, 2025
bjp11
महत्त्वाच्या बातम्या

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी या अभ्यासू व आक्रमक नेत्याची निवड….मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणा

ऑगस्ट 25, 2025
TeamLease Edtech 2
संमिश्र वार्ता

या स्टार्टअप्समध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीच्या संधी: बघा, हा अहवाल

ऑगस्ट 25, 2025
Untitled 43
महत्त्वाच्या बातम्या

संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली व जाहीर सभा….दिला हा थेट इशारा

ऑगस्ट 25, 2025
rain1
संमिश्र वार्ता

या चार दिवसा दरम्यान मान्सून होणार सक्रिय…बघा, हवामान तज्ञांचा अंदाज

ऑगस्ट 24, 2025
image0015VMW e1756058042931
संमिश्र वार्ता

आसामला ६० वर्षांच्या भाडेतत्त्वावर मुंबईतील कुलाबा येथील भूखंड…केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची घोषणा

ऑगस्ट 24, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी अनावश्यक प्रवास टाळावा, जाणून घ्या, सोमवार, २५ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 24, 2025
WhatsApp Image 2025 08 24 at 16.34.15 1 1024x683 1
संमिश्र वार्ता

देशातील पहिल्या स्मार्ट व इंटेलिजंट सातनवरी गावाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर शुभारंभ

ऑगस्ट 24, 2025
Next Post

आर्ट ऑफ लिव्हिंग आणि राम जानकी सेवा संघातर्फे मोफत जेवणाचा डबा; असा घ्या लाभ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011