इंडिया दर्पण विशेष करिअरमाला – परफॉर्मिंग आर्टसचा नक्की विचार करा
इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम आणि उत्तुंग करिअर मार्गदर्शन आयोजित इंडिया दर्पण करिअरमालेत दहावी- बारावी नंतर करिअरच्या विविध संधींची माहिती देण्यात येते. दहावी बारावी नंतर करिअरची अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत. यात ‘परफॉर्मिंग आर्ट’ हे महत्त्वाचे करिअर आहे. कलेच्या या क्षेत्रांत खात्रीशीर प्रवेश मिळविण्यासाठी BPA म्हणजे Bachelor in Performing Arts ची पदवी आवश्यक असते. विजय गोळेसर (मोबाइल 9422765227) यांनी ‘परफॉर्मिंग आर्टस’ च्या करिअर विषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे. परफॉर्मिंग आर्टच्या क्षेत्रांत जाण्यासाठी ही माहिती विद्यार्थी व पालकांना मोलाचे मार्गदर्शन करील. आपल्या सूचना व प्रतिक्रियांचे स्वागत आहे. बघा हा व्हिडिओ