इंडिया दर्पण करिअरमाला – पॅरामेडिकल कोर्सेस का करावे?
‘इंडिया दर्पण करिअर मार्गदर्शन’ मालिकेत दहावी आणि बारावी नंतर करता येतील अशा बेस्ट पॅरामेडिकल कोर्सेस ची माहिती देण्यात येते आहे. पॅरामेडिकल मधील अनेक करिअर्स पैकी BASLP म्हणजे बॅचलर इन ऑडिऑलॉजी & स्पीच लॅंग्वेज पॅथॅलॉजी या करिअरची माहिती विजय गोळेसर (मो. 9422765227) यांनी या व्हिडिओत दिली आहे. मूक आणि बधिर पेशंटसना ऐकण्यात आणि बोलण्यात येणाऱ्या रोजच्या जीवनातील अडचणी दूर करून त्यांना ऐकण्या व बोलण्यांसाठी मेडिकल ट्रीटमेंट देणार्या BASLP या कोर्सला देशांत आणि परदेशांत प्रचंड डिमांड आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांनी या करिअरचा निश्चित विचार करावा कारण यांत स्पर्धा कमी आणि स्कोप मात्र भरपूर आहे. विद्यार्थी आणि पालकांना हे आगळेवेगळे करिअर निश्चित आवडेल आणि हा व्हिडिओ उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल. बघा व्हिडिओ