इंडिया दर्पण करिअरमाला
बना मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशिअन
दहावी,बारावी नंतर नेमकं काय करावं? कोणतं करिअर निवडावं हे बर्याच विद्यार्थांना आणि पालकांनाही सुचत नाही. अशा विद्यार्थांना करिअर निवड करण्यात मार्गदर्शन करण्याचं काम इंडिया दर्पण करिअरमाला करित असल्याचे अनेक पालकांनी कळविले आहे. या व्हिडिओत विजय गोळेसर (मो. 9422765227) यांनी दहावी किंवा बारावी नंतर करता येणाऱ्या आणि सध्या खूप डिमांड असलेल्या CMLT, DMLT, BMLT म्हणजे मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशिअन या करिअरची सविस्तर माहिती दिली आहे. विद्यार्थांना आणि पालकांना हा व्हिडिओ निश्चित मार्गदर्शक ठरेल अशी खात्री वाटते. (बघा हा व्हिडिओ)