दहावी नंतर खात्रीशीर जॉब मिळवून देणारे १० डिप्लोमा कोर्सेस
दहावी नंतर करिअर किंवा शिक्षण शाखेची निवड करणे तसा गोंधळात टाकणारा प्रश्न असतो. करिअरच्या अक्षरशः हजारो संधी उपलब्ध असताना आपल्याला खात्रीशीर जॉब आणि यश कोणते करिअर मिळवून देईल हे कुणीच सांगू शकत नाही. इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम आणि उत्तुंग करिअर मार्गदर्शन आयोजित ‘ इंडिया दर्पण करिअर मालेत’ विजय गोळेसर (मो. 9422765227) यांनी दहावी नंतर गॅरंटेड जॉब मिळवून देणार्या 10 डिप्लोमा कोर्सेसची माहिती दिली आहे. दहावी तसेच बारावी झालेल्या विद्यार्थांना करिअरची निवड करण्यासाठी या मार्गदर्शनचा निश्चित उपयोग होईल.