शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कैंपा ब्रँडसाठी नवा चेहरा रामचरण….‘कैंपा वाली जिद’ नवीन कॅम्पेन लाँच

by Gautam Sancheti
एप्रिल 12, 2025 | 7:04 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250412 WA0096 1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
देशातील लोकप्रिय कोल्ड ड्रिंक कैंपा कोला ने जाहीर केलं आहे की दक्षिण भारतातील सुपरस्टार रामचरण आता या ब्रँडचा नवा अ‍ॅम्बॅसिडर असेल. आधीपासूनच तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या कैंपाची आता एक नवा प्रचार मोहिम आहे – ‘कैंपा वाली जिद’. ही कथा आहे त्या हट्टाची, जी कुणालाही सामान्यातून असामान्य बनवू शकते. ही कथा आहे आपल्या तरुणांची — जे दररोज नव्या आव्हानांना सामोरे जातात, कधी पडतात, पुन्हा उठतात, आणि जिदीने पुन्हा पुढे चालत राहतात. कैंपाची ही नवीन मोहीम त्यांच्या याच जिदेला सलाम करते.

फक्त एका वर्षात रिलायन्सने या जुन्या भारतीय ब्रँडला केवळ नवजीवनच दिलं नाही, तर ही कोल्ड ड्रिंक यशाच्या शिड्या वेगाने चढताना दिसत आहे.
मॅकॅन वर्ल्डग्रुप इंडियाचे चेअरमन आणि सीईओ प्रसून जोशी म्हणाले, “‘कैंपा वाली जिद’ या मोहिमेद्वारे आम्ही अशी कहाणी मांडू इच्छित होतो जी आपल्या तरुणांच्या मनाला भिडेल. रामचरण हेच त्या तरुणांचं प्रतिबिंब आहेत — एक अशी शक्ती जी थांबवणं अशक्य आहे.

या प्रचार मोहिमेचं मुख्य आकर्षण आहे एक ब्रँड फिल्म, ज्यामध्ये रामचरण कोणत्याही काल्पनिक पात्रात नाहीत, तर ते स्वतःच्या खऱ्या आयुष्यातील अनुभवातून समोर येतात. कॅमेऱ्यासमोर ते ना कुठला डायलॉग बोलतात, ना कोणत्या काल्पनिक प्रसंगात दिसतात — ते दाखवतात तेच, जे त्यांनी आयुष्यात अनुभवलं आहे: मेहनत, संघर्ष आणि विजयाची खरी कहाणी.

या चित्रफितीत त्यांच्या खऱ्या स्टंट्स, दमदार अ‍ॅक्शन आणि आत्मविश्वासाने भरलेले चेहरे हे सांगतात की यश सहज मिळत नाही, पण जिद असेल तर काहीही अशक्य नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा कायापालट…बघा, पुनर्विकासात स्थानकांची नावे आणि निधी

Next Post

केंद्र शासनाच्या पुढाकाराने मुंबईत आयआयसीटी उभारणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
GlL8BMraYAA kss 1024x809 1 e1743775118115

केंद्र शासनाच्या पुढाकाराने मुंबईत आयआयसीटी उभारणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011