मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये या वर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी झाली. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांसह अनेकंना बसला आहे. पुरामुळे राज्यात ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याच्या प्रस्तावास आज मंजुरी देण्यात आली. या निर्णयाचे सविस्तर वृत्त लवकरच…
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1448220298755469316