बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बायजूजचा मोठा दणका! तब्बल एवढ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले

by India Darpan
जून 30, 2022 | 5:31 am
in संमिश्र वार्ता
0
byju

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बायजू या सुप्रसिद्ध ऑनलाइन एज्युकेशन कंपनीने दोन वेगळ्या उपक्रमांमध्ये तब्बल ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. Byju च्या मालकीच्या edtech स्टार्टअप WhiteHat Jr ने जागतिक स्तरावर सुमारे 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. त्याचवेळी, बायजूने आपल्या टॉपर लर्निंग प्लॅटफॉर्मवरून 300 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. अशा प्रकारे एकूण 600 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे ते बहुतेक सर्व प्लॅटफॉर्मवरील कोड-शिक्षण आणि विक्री या टीममधील होते. यातील काही कर्मचाऱ्यांनी ब्राझीलमध्ये काम केले. Byju ने जुलै 2020 मध्ये अंदाजे 300 दशलक्ष डॉलर रुपयांमध्ये WhiteHat Jr. ही कंपनी विकत घेतली होती.

एप्रिल-मे या कालावधीत, कंत्राटी पद्धतीवर असलेल्या शिक्षकांसह 5,000 कर्मचाऱ्यांपैकी 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. दुसरीकडे, टॉपर प्लॅटफॉर्मबद्दल बोलताना बायजूने गेल्या वर्षी 150 दशलक्ष डॉलरची मालकी मिळवली.
दरम्यान, Byju’s सुद्धा IPO लॉन्च करण्याची योजना आखत आहे. मात्र आयपीओ कधी येणार याबाबत स्पष्टपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. हा देशातील सर्वात मौल्यवान युनिकॉर्न आहे.

byju startup remove 600 employees

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सावधान! उद्यापासून देशभरात या प्लास्टिकवर बंदी तर या प्लास्टिकला सूट (बघा संपूर्ण यादी)

Next Post

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने दिली ही प्रतिक्रीया (व्हिडिओ)

India Darpan

Next Post
bjp

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने दिली ही प्रतिक्रीया (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011