रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बस अपघातात १८ प्रवासी जखमी… मंत्री भरत गोगावले यांनी केली अपघातग्रस्त प्रवाश्यांची विचारपूस

by India Darpan
मार्च 16, 2025 | 5:12 am
in संमिश्र वार्ता
0
raigad1 1024x559 1

रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाड एसटी डेपोच्या रामदास पठार ते महाड बस क्रमांक एमएच २० बीएल ३८२२ या एसटीला १५ मार्च रोजी महाडच्या दिशेने परतत असताना वरंध घाटात बेबीचा गोल ठिकाणी अपघात झाला. या अपघातात जवळपास १८ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहॆ. या सर्व जखमी प्रवाश्यांची फलोत्पादन, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी ट्रॉमा केअर सेंटर महाड येथे भेट देऊन विचारपूस केल. तसेच जखमीवर सुरु असलेल्या उपचारांची माहिती घेतली.

सर्व जखमीना ट्रॉमा केअर सेंटर महाड येथे हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या तरी सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्राप्त झाली आहॆ. मंत्री श्री. गोगावले यांनी जखमींची विचारपूस केली आणि संबंधित डॉक्टरांकडून रुग्णांच्या उपचारासंबंधी माहिती घेतली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंचवीस ते तीस वर्षे प्रलंबित न्यायालयीन खटले दोन वर्षात निकाली निघणार…सर्वोच्च न्यायालयाचा कृती आराखडा तयार

Next Post

नितेश राणेंना महाराष्ट्रात भाजपचा योगी बनायचं, भाजपच्या प्रस्थापित नेत्यांसाठी धोक्याची घंटा…विजय वडेट्टीवर यांची टीका

Next Post
Untitled 41

नितेश राणेंना महाराष्ट्रात भाजपचा योगी बनायचं, भाजपच्या प्रस्थापित नेत्यांसाठी धोक्याची घंटा…विजय वडेट्टीवर यांची टीका

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011