शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विधानसभा निवडणुकीनिमित्त एसटीच्या नऊ हजार बस धावणार…

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 19, 2024 | 12:48 pm
in संमिश्र वार्ता
0
bus

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-राज्यात विधानसभा निवडणूक होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाला मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी आणि मतदानाचे यंत्र, साहित्य पोहचवण्यासाठी एसटीच्या बस धावणार आहेत. राज्यातील मतदानासाठी एसटीच्या सुमारे ९ हजार बस १९ आणि २० नोव्हेंबर रोजी आरक्षित केल्या आहेत.

राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. मतदानापूर्वी आवश्यक असलेली सर्वच तयारी झाली आहे. मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्यासाठी एसटी महामंडळाकडे साध्या बसची मागणी करण्यात आली. यासाठी सुमारे ९ हजार २०० एसटी बसचे आरक्षण करण्यात आले आहे. एसटी महामंडळाने ३१ विभागांतून २०० ते ६०० बस आरक्षित केल्या आहेत. पुणे विभागातून सर्वाधिक एसटीची, मागणी असून सुमारे ६०० बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ नाशिकमधून सुमारे 511, सोलापूर ४९०, अहमदनगर ४६८, सातारा ४४९, कोल्हापूरमधून ४५३ बसची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या कामासाठी राज्यभरात एसटी महामंडळाच्या सुमारे ९ हजारांहून अधिक बसगाड्या वापरण्यात येणार आहेत. यातून एसटी महामंडळाला दोन दिवसांसाठी प्रत्येक बसमागे २४ ते ३० हजार रुपये मिळतील, असे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

निवडणुकीच्या आदल्या दिवशी आणि निवडणुकीच्या दिवशी एसटी बस आरक्षित केल्या असल्याने राज्यातील ग्रामीण भागात एसटी बस फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात प्रवाशांना खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागेल. छत्रपती संभाजीनगर (३७४ बस), बीड (२९३), जालना (१९९), लातूर (१७५), नांदेड (२७८), धाराशिव (१८२), परभणी (१७५), मुंबई (२८०), पालघर (२५०), रायगड (२३७), सिंधुदुर्ग (१२६), ठाणे (२४६), नागपूर (२५०), भंडारा (२१९), चंद्रपूर (२१४), गडचिरोली (१०९), वर्धा १०८), बुलडाणा (२६८), यवतमाळ (२६५), अमरावती (२८१), जळगाव (३८९), धुळे (३१८) येथेही मोठ्या प्रमाणात बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. अनेक विभागात उपलब्ध असलेल्या स्वमालकीच्या बसपेक्षा अधिक बस आरक्षित केल्या आहेत. त्यामुळे इतर विभागांतून बस मागवून बसची पूर्तता केली जाणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून पैसे वाटप…अंबादास दानवे यांचा आरोप (बघा व्हिडिओ)

Next Post

लष्करी अधिका-याला सहा लाखाला गंडा… बँकेच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून केली फसवणूक

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
crime11

लष्करी अधिका-याला सहा लाखाला गंडा… बँकेच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून केली फसवणूक

ताज्या बातम्या

ग्राम विकास मंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री संयुक्त बैठक 2 1024x682 1 e1754659804441

या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी कार्यवाही करण्याचे मंत्र्यांचे निर्देश…

ऑगस्ट 8, 2025
daru 1

दारू दुकान फोडून चोरट्यांनी ४ लाखांच्या महागड्या दारुच्या बाटल्या केल्या लंपास…गंगापूररोडवरील घटना

ऑगस्ट 8, 2025
shivsena udhav

नाशिकमध्ये मनसे व शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत राडा, दोन नेत्यांमध्ये शाब्दिक वाद

ऑगस्ट 8, 2025
crime1

सेल्फी फोटो व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0304

राज्य शासनाने शहरासाठी ७ पोलीस स्टेशन मंजूर करण्याची ही राज्यात पहिलीच वेळ…मुख्यमंत्री

ऑगस्ट 8, 2025
fir111

ट्रान्स्पोर्ट कार्यालयात शिरून व्यावसायीकाकडे खंडणीची मागणी…तीन जणांवर गुन्हा दाखल

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011