बंगळुरू (कर्नाटक) – पत्त्याच्या बंगल्यासारखी बिल्डींग कोसळताना तुम्ही पाहिली आहे का, नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आहे. बृहन बंगळुरू महापालिकेने अवैध बांधकामांवर हातोडा चालविण्याची मोहिम हाती घेतली आहे. याच अंतर्गत शंकरनगर बसस्टँड जवळील वृशभावती वॉर्डमध्ये एक बिल्डींग जमीनदोस्त करण्यात आली. ही बिल्डींग अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. बघा या कारवाईचा आणि बिल्डींग कोसळतानाचा व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1448258000091852802