मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

BSNLने या लोकप्रिय रिचार्ज प्लॅनमध्ये केला बदल

by India Darpan
फेब्रुवारी 5, 2021 | 10:09 am
in इतर
0
bsnl

नवी दिल्ली – भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने १९९ रुपयांच्या पोस्टपेड योजनेत सुधारणा केली असून या योजनेत वापरकर्त्यांना अमर्यादित ऑफ-नेट आणि ऑन-नेट व्हॉईस कॉलिंग सुविधा दिली जाणार आहे. यापूर्वी १९९ रुपयांची पोस्टपेड योजना ३०० मिनिटांच्या नेट कॉलिंगची ऑफर होती. आता १९९ रुपयांच्या पोस्टपेड योजनेत २५ जीबीचा मासिक डेटा देण्यात आला आहे. तसेच, ७५ जीबी डेटा रोलओव्हर उपलब्ध आहे.

१९९ रुपयांची सुधारित बीएसएनएल योजना १ फेब्रुवारी पासून अंमलात आली असून ही सुधारित योजना भारतभर उपलब्ध होईल. बीएसएनएलच्या १९९ रुपयांच्या पोस्टपेड योजनेत २५ जीबी मासिक डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग ऑफर करण्यासाठी डिसेंबरमध्ये सुधारित करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रीय रोमिंग सुविधांचा समावेश होता.

बीएसएनएलने मागील वर्षी डिसेंबरमध्ये १९९९ रुपयांच्या प्री-पेड योजनेत सुधारणा केली होती. या योजनेत पूर्वी वापरकर्त्यांना दररोज ३ जीबी डेटा मिळायचा, पण आता तो कमी करण्यात आला आहे २ जीबी. याचा अर्थ असा की आता वापरकर्ते ३ जीबीऐवजी डेली २ जीबी डेटाचा फायदा घेण्यास सक्षम असतील. याशिवाय १४९९ रुपयांच्या वार्षिक प्री-पेड योजनेत २४ जीबी अधिक डेटा देण्यात येत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नवी मारुती सिलेरिओ येतेय; हे असणार फीचर्स

Next Post

वाहनविक्रीची बनावट जाहिरात, तरूणास दोन लाखांचा ऑनलाईन गंडा

India Darpan

Next Post
cyber crime

वाहनविक्रीची बनावट जाहिरात, तरूणास दोन लाखांचा ऑनलाईन गंडा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

indian army e1750762947859

संरक्षण मंत्रालयाने दहशतवादविरोधी क्षमता वाढविण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचे आपत्कालीन खरेदी करार केले पूर्ण

जून 24, 2025
crime 88

धाडसी घरफोडीत चोरट्यांनी पावणे नऊ लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला…अशोका मार्ग भागातील घटना

जून 24, 2025
fir111

बाली येथील सहलीचे आमिष दाखवत पैसे गोळा करून यात्रा कंपनीने ग्राहकांना घातला गंडा

जून 24, 2025
mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण आठ निर्णय….

जून 24, 2025
CM

महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
Rahul Gandhi

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदानावरुन राहुल गांधी यांचा गंभीर आरोप….

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011