बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शेअर बाजारात प्रचंड शांतता…. सलग तीन दिवस व्यवहार ठप्प.. हे आहे कारण

by Gautam Sancheti
एप्रिल 7, 2023 | 1:57 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
share market1 scaled e1666592319475

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई शहराची ओळख आहे, परंतु सार्वजनिक सुट्टी आली की, सर्व आर्थिक व्यवहार ठप्प राहतात. शेअर बाजाराच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, या वर्षी एप्रिलमध्ये शेअर बाजार सलग तीन दिवस बंद आहे.  आज गुड फ्रायडे, उद्या दुसरा शनिवार व परवा रविवारची सार्वजनिक सुट्टी बँका, शेअर बाजार कमिटी मार्केट राहणार बंद

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) आणि ( बीएसई) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजार आज दि. ७ एप्रिल रोजी बंद राहणार आहे, त्यामुळे शेअर बाजारासंदर्भात ग्राहक कोणतेही व्यवहार करू शकणार नाहीत. त्याचबरोबर अनेक शहरांमध्ये बँकाही बंद राहणार आहेत. यात आयझॉल, बेलापूर बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गंगटोक, हैदराबाद, आंध्र प्रदेश, इंफाळ, तेलंगणा, कानपूर, कोची, कोलकाता, उत्तर प्रदेश, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग आणि तिरुअनंतपुरम यांसारख्या ठिकाणी आज गुड फ्रायडेला म्हणजे ७ एप्रिल रोजी बँकांना सुट्टी आहे. यापूर्वी दि. ४ एप्रिल रोजी महावीर जयंतीनिमित्त भारतीय शेअर बाजार बंद होते, त्यानंतर पुढील शेअर बाजाराची सुट्टी दि. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला राहणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे गुड फ्रायडे, ख्रिश्चन धर्माचा मुख्य सण, यावर्षी ७ एप्रिल रोजी साजरा करण्यात येत आहे. हा सण होली फ्रायडे, ब्लॅक फ्रायडे किंवा ग्रेट फ्रायडे म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी ख्रिश्चन समुदायाचे लोक चर्चमध्ये प्रार्थना करतात आणि बायबलचे प्रवचन वाचतात. तसेच गुड फ्रायडेनिमित्त शाळा, कॉलेज आणि बँका, ऑफिसला सुट्टी आहे. यावेळी गुड फ्रायडेला ३ दिवस सुट्टी आहे. गुड फ्रायडे ७ एप्रिल रोजी आहे. त्यालाच जोडून शनिवार आणि रविवार देखील सुट्टी असेल. त्यामुळे आता थेट १० तारखेला बँका सुरू होतील.
तसेच आज शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. तसेच, इक्विटी सेगमेंटमध्येही कोणतीही कृती दिसणार नाही. यासह, चलन डेरिव्हेटिव्ह सेगमेंट देखील सस्पेंडेड असेल.

काल (गुरुवारी) बाजार बंद झाल्यानंतर एखाद्याने इक्विटी विकली किंवा विकत घेतली असेल, तर ती दुसऱ्या दिवशी पोर्टफोलिओमध्ये जोडली जाईल, त्याचप्रमाणे कमोडीटी मार्केटही आज पूर्णपणे बंद राहणार आहे. अशा परिस्थितीत येथेही कोणाताही व्यवहार होताना दिसणार नाही. मल्टी कमोडिटी मार्केट अंतर्गत सोन्या-चांदीच्या किमतींत बाजारातील सुट्ट्यांबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइट www.bseindia.com ला भेट देऊ शकता.

विशेष म्हणजे कोरोनानंतर डिमॅटखात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून व्यवसायाच्या दृष्टीने अल्पावधीत बाजारातील कामगिरी दिलासा देणारी ठरली. या कालावधीत निफ्टी आणि सेन्सेक्स सुमारे ३ टक्क्यांनी वाढले आहेत आणखी महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या ८ दिवसात आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तेजी होती. दोन्ही इंडेक्स ३ टक्क्यांपर्यंत वाढले. टाटा मोटर्सचा शेअर गेल्या आठवड्यातील स्टार परफॉर्मर होता.

BSE NSE Share Market 3 Days Trading Closed

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोठा दिलासा! सीएनजी-पीएनजीच्या किंमती कमी होणार; इतक्या टक्क्यांपर्यंत खाली येणार

Next Post

तुमचे गृहस्वप्न होणार पूर्ण! वर्षभरात उपलब्ध होणार म्हाडाची तब्बल १२ हजार घरे; बघा, कोणत्या शहरात किती?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Mhada Home e1680604067392

तुमचे गृहस्वप्न होणार पूर्ण! वर्षभरात उपलब्ध होणार म्हाडाची तब्बल १२ हजार घरे; बघा, कोणत्या शहरात किती?

ताज्या बातम्या

Raj Thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला हा स्पष्ट आदेश….

जुलै 8, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रयत्नांमध्ये काटकसर करू नये, जाणून घ्या, बुधवार, ९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 8, 2025
IMG 20250708 WA0417 1

एमएमसीअंतर्गत होमिओपॅथिक डॉक्‍टरांच्‍या नोंदणीला विरोध…आयएमए नाशिकतर्फे जिल्‍हाधिकार्यांना निवेदन

जुलै 8, 2025
solar e1703396140989

मॉडेल सौर ग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग…विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान

जुलै 8, 2025
bus

एस.टी. कार्यशाळेतील भांडार खरेदीत घोटाळा…१५ अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

जुलै 8, 2025
crime1

रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011