सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

परीक्षा देणाऱ्या नववधूचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल

by India Darpan
नोव्हेंबर 24, 2021 | 11:10 am
in व्हिडीओ
0
FE73erOWQAEcm8H

मुंबई – कुठल्याही मुलीसाठी तिचा लग्नाचा दिवस खास असतो. मेकअप, भरजरी वस्त्र, दागदागिने यामुळे नववधू अधिक खुलून दिसते. अनेक तरुणी त्यांच्या स्वप्नानुसारच लग्नासाठी नटतात. मात्र, बदलत्या काळानुसार तरुणींना आता लग्नाबरोबरच करिअरही महत्त्वाचे वाटते आहे. याचसंदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. गुजरातमध्ये एका परीक्षा केंद्रावर नववधू अचानक प्रकट झाली. तिने लग्नाच्या दिवशीच पेपर दिल्याने ती परीक्षा केंद्रामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. लाल रंगाचा भरजरी वस्त्र, आकर्षक असा मेकअप, महागडे दागिने अशा अवतारात नववधू परीक्षेला बसल्याचे व्हिडिओत दिसत आहे. बघा हा व्हिडिओ

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्ह्यात ४८६ रुग्णांवर उपचार सुरू; महानगरपालिका क्षेत्रात १९८ तर पंधरा तालुक्यात २७२ रुग्ण

Next Post

नाशिक – पेठरोडवरील आरटीओ कार्यालयासमोर मध्यरात्री एकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक - पेठरोडवरील आरटीओ कार्यालयासमोर मध्यरात्री एकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011