नाशिक – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ऍण्ड ॲग्रीकल्चरतर्फे शुक्रवार दिनांक १६ एप्रिल २०२१ रोजी ५ वाजता सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची, पदाधिकाऱ्यांची झूम ॲपवर ब्रेक द चेन – पुढे काय ? या विषयावर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीस सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहणार आहे. अशी माहिती चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे यांनी दिली.
Join Zoom Meeting
Meeting ID: 830 7039 1029
Passcode: 650090