मंगळवार, ऑगस्ट 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ब्रेक द चेन : बघा तुमच्या जिल्ह्यातील निर्बंध वाढणार की कमी होणार?

by Gautam Sancheti
जून 11, 2021 | 9:23 am
in मुख्य बातमी
0

विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्य सरकारने पाचस्तरीय ब्रेक द चेन ही मोहिम सुरू केली आहे. ज्या शहर किंवा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तेथे निर्बंध कायम ठेवणे आणि जेथे संसर्ग कमी होत आहे तेथे निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यास प्रारंभ केला आहे. कोरोना बाधितांचा दर आणि ऑक्सिजन बेड किती भरलेले आहेत या निकषांवर आधारीत असलेले हे पाच स्तर आहेत. आठवडाभरातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारने जिल्हानिहाय कोरोना संसर्गाची सद्यस्थिती प्रसिद्ध केली आहे. एकूण पाचस्तरीय या प्रणालीत कुठला जिल्हा कुठल्या स्तरात येतो यावरुन तेथे निर्बंध शिथील होणार की कायम राहणार किंवा वाढणार हे स्पष्ट होते.
राज्य सरकारने प्रसिद्ध केलेली जिल्हानिहाय स्थिती अशी
Screenshot 20210611 143049
Screenshot 20210611 143103
Screenshot 20210611 143116 e1623402588537 Screenshot 20210611 143131 e1623402609849
निर्बंधांचे स्तर
राज्य भरासाठी विविध वर्गात सामील होणाऱ्या क्षेत्रांकरिता पाच स्तर तर बनविण्यात आले आहे. या स्तरांची अंमलबजावणी त्या ठिकाणच्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी भरलेले ऑक्सीजन बेडच्या दैनंदिन टक्केवारीवर अवलंबून असेल. प्रत्येक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन हे आपल्या कार्यक्षेत्रात सदर स्तरांच्या आधारे निर्बंध उठवतील. याकरिता विभिन्न मापदंड आणि सामान्य मार्गदर्शक तत्त्व खालील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत.
स्तर १– ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तसेच ऑक्सिजन बेड २५  टक्क्यापेक्षा कमी भरलेले असतील.
स्तर २ – ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि भरलेले ऑक्सिजन बेडची टक्केवारी 25 ते 40 च्या दरम्यान असेल.
स्तर ३- पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्के दरम्यान असेल आणि व्यापलेले ऑक्सीजन बेड 40 टक्क्यांपेक्षा जास्त असेल.
स्तर ४- ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20 टक्के दरम्यान असेल आणि 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले असेल.
स्तर ५-  जेथे 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी जर असेल आणि 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असेल.
साधारण मार्गदर्शक तत्त्वे:-
पहिल्या स्तरासाठी नियमित सुपर स्प्रेडर, जे लोकल ट्रेनने प्रवास करतात, किंवा लग्नसमारंभातील गर्दी.
स्तर २ साठी गर्दीच्या ठिकाणी कमीत कमी हजेरी, सार्वजनिक ठिकाणी गटांमध्ये जमा होण्यास प्रतिबंध, तर तिसऱ्या स्तरासाठी पाच वाजल्यानंतर दररोज तसेच आठवड्याच्या शेवटी कमीत कमी वावर / आवागमन.
स्तर ४ साठी पाच वाजल्यानंतर तसेच आठवड्याच्या शेवटी आणि आठवडाभर कोणतेही आवागमन किंवा हालचालीवर पूर्णता बंदी. फक्त आवश्यक आणि आपत्कालीन कारणांसाठी मुभा
पाचव्या स्तरात फक्त आपत्काल आणि आवश्यक कारणांसाठी ये-जा करण्याची परवानगी
विविध आर्थिक /सामाजिक कार्यक्रमांसाठी  विभिन्न स्तरांवर लागू असणारे निर्बंध खालील प्रमाणे असतील:-
अनु क्र
स्तर/ कार्य
स्तर १
स्तर २
स्तर ३
स्तर ४
स्तर ५ 
१
आवश्यक वस्तूंच्या दुकान/ आस्थापना यांच्या साठी वेळ
नियमित
नियमित
रोज ४:०० वाजे पर्यंत
रोज ४:०० वाजे पर्यंत
आठवडाभर ४:०० वाजे पर्यंत व आठवड्याच्या शेवटी बंद. फक्त वैदकीय सेवा चालू
२
आवश्यक नसलेल्या वस्तूंच्या दुकान/ अस्थापना यांच्या साठी वेळ
नियमित
नियमित
आठवडाभर ४:०० वाजे पर्यंत
बंद
बंद
३
मॉल/ चित्रपटगृह (एकल स्क्रीन असलेले मल्टीप्लेक्स) /नाट्यगृह
नियमित
क्षमतेच्या ५० टक्के
बंद
बंद
बंद
४
उपहारगृह
नियमित
क्षमतेच्या ५० टक्के
क्षमतेच्या ५० टक्के/ आठवडयाच्या दिवसी. जेवणासाठी ४:०० वाजे पर्यंत. त्यानंतर फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरी
केवळ पार्सल/ होम डिलिव्हरी
होम डिलिव्हरी / अभ्यागतांना परवानगी नाही
५
लोकल ट्रेन
नियमित/ मापदंडांवर आधारित परंतूर स्थानिक डी एम ए स्तराच्या आधारे निर्बंध लागू करू शकतात
वैदकीय व आवश्यक सेवांसाठी चालू. स्थानिक डी एम ए महिलांसाठी ही चालू ठेवू शकतात. निर्बंध लागू करू शकतात
वैदकीय, आवश्यक, महिला,यांच्या साठी चालू. डी एम ए अतिरिक्त निर्बंध लागू करू शकतात
केवळ वैद्यकीय व काही आवश्यक गोष्टींसाठी
फक्त वैद्यकीय क्षेत्रासाठी
६
सार्वजनिक ठिकाण,पटांगण, वॉकिंग, सायकलिंग
नियमित
नियमित
रोज सकाळी ५:०० ते ९:०० वाजेपर्यंत
आठवड्याच्या दिवसी सकाळी ५:०० ते ९:०० वाजेपर्यंत. शनिवार रविवार बंद
बंद
७
 खाजगी कार्यालय उघडण्याबाबत
सर्व
सर्व
सर्व .केवळ आठवड्याच्या दिवसी संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत. अपवादात्मक श्रेणी वगळून
अपवादात्मक श्रेणी
बंद
८
कार्यालयात उपस्थिती शासकीय कार्यालय सहित (खासगी- जर मुभा असेल)
१०० टक्के
१०० टक्के
५० टक्के
२५ टक्के
१५ टक्के
९
क्रीडा
नियमित
इनडोर साठी सकाळी वा संध्याकाळी ५:०० ते ९:००. ऑउट डोर पूर्ण दिवस
ऑउट डोर सकाळी ५:०० ते ९:०० संध्याकाळी ६:०० ते ९:००.
रोज सकाळी ५:०० ते ९:००. शनिवारी रविवारी बंद
बंद
१०
नेमबाजी
नियमित
नियमित
(बबल) संध्याकाळी ५:०० नंतर मुभा नाही
बबल. गर्दी टाळावी/ रोज संध्याकाळी ५:०० नंतर मुभा नाही तर शनिवारी, रविवारी हालचाली/ आवागमन करण्यास मनाई
बंद
११
लोकांची उपस्थिती  (सामाजिक/सांस्कृतिक/ मनोरंजन)
नियमित
क्षमतेच्या ५० टक्के
क्षमतेच्या ५० टक्के फक्त आठवड्याच्या दिवसी. शनिवारी, रविवारी मनाई
बंद
बंद
१२
लग्न समारंभ
नियमित
दालनाच्या ५० टक्के क्षमेते पेक्षा जास्त नाही. कमाल १०० लोक.
५० लोक
२५ लोक
केवळ कुटुंब
१३
अंत्यसंस्कार
नियमित
नियमित
२० जन
२० जन
२० जन
१४
बैठका/ निवडणुका/ स्थानिक प्रशासन स्थायी समिती बैठक. सहकारी मंडळ.
नियमित
क्षमतेच्या ५० टक्के
क्षमतेच्या ५० टक्के
क्षमतेच्या ५० टक्के
फक्त ओंन लाईन
१५
बांधकाम
नियमित
नियमित
फक्त त्या ठिकाणी राहणारे मजूर/ किंवा मजुरांना ४:०० वाजेपर्यंत मुभा
फक्त त्या ठिकाणी राहणारे मजूर
फक्त त्या ठिकाणी राहणारे मजूर/ फक्त आवश्यक बांधकाम
१६
कृषी
नियमित
नियमित
दररोज  ४:०० वाजेपर्यंत
आठवड्याच्या दिवशी ४:०० वाजेपर्यंत
आठवड्याच्या दिवशी ४:०० वाजेपर्यंत
१७
ई कॉमर्स साहित्य व सेवा पुरवठा
नियमित
नियमित
नियमित
केवळ आवश्यक
केवळ आवश्यक
१८
जमाव बंदी/ संचारबंदी
नाही
जमावबंदी
संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत जमाव बंदी. ५:०० नंतर संचारबंदी
संचार बंदी
संचार बंदी
१९
जिम, सलून,सौंदर्य केंद्र, स्पा/ वेलनेस केंद्र
नियमित
आगाऊ परवानगी/ क्षमतेच्या ५० टक्के
संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत, क्षमतेच्या ५० टक्के. आगाऊ परवानगीसह, एसी ची परवानगी नाही.
संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत, क्षमतेच्या ५० टक्के. आगाऊ परवानगीसह, एसी ची परवानगी नाही.केवळ लास घेतलेले उपभोगता.
बंद
२०
सार्वजनिक वाहतूक
नियमित
१०० टक्के. उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही.
१०० टक्के. उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही.
५० टक्के. उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही.
५० टक्के. उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही
२१
माल वाहतूक,( कमाल तीन व्यक्ती/ चालक/ क्लीनर/सहायक व इतर.)यात्रीसाठीच्या सर्व अटी लागु असतील.
नियमित
नियमित
नियमित
नियमित
ई पास सह
२२
अंतर जिल्हा प्रवास/खाजगी कार/टेक्सी/बस/ लांब पल्ल्याच्या रेलगाड्या
नियमित- जर स्तर ५ च्या अश्या ठिकाणी थांबणार नसेल की जेथे ई पास आवश्यक आहे.
नियमित- जर स्तर ५ च्या अश्या ठिकाणी थांबणार नसेल की जेथे ई पास आवश्यक आहे.
नियमित -जर स्तर ५ च्या अश्या ठिकाणी थांबणार नसेल की जेथे ई पास आवश्यक आहे.
नियमित जर स्तर ५ च्या अश्या ठिकाणी थांबणार नसेल की जेथे ई पास आवश्यक आहे.
ये जा करण्यासाठी ई पास आवश्यक. केवळ वैदकीय आपत्काल किंवा आवश्यक सेवे साठी.
२३
उत्पादन. निर्यात करणाऱ्या कंपन्या ज्यांना माल निर्यात करायचा आहे.
नियमित
नियमित
नियमित
५० टक्के कर्मचाऱ्यांसह. वाहतूक बबल मध्ये ये-जा करावी
५० टक्के कार्माच्यांसह. विलगीकरण बबल मध्ये
२४
उत्पादन
१-आवश्यक उत्पादन कंपन्या (आवश्यक माल/कच्चा माल/ आवश्यक मालासाठी पाकेजिंग उत्पादन)
२-निरंतन उप्तादन करणाऱ्या कंपन्या.(ज्या उत्पादनगृहात उत्पादन लगेच थांबवणे शक्य नाही.
३-राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण साठी आवश्यक उत्पादने.
४-डाटा केद्र/क्लौड सेवा प्रदाते/आय टी सेवा
नियमित
नियमित
नियमित
५० टक्के कर्मचार्यांसह/ वाहतूक बबल मध्ये ये-जा.
कर्मचार्यांसह/ वाहतूक बबल मध्ये ये-जा.
२५
उत्पादन : अश्या सर्व उत्पादन केंद्र की ज्यांचा आवश्यक, निरंतर किंवा निर्यात उत्पादनात समावेश नाही.
नियमित
नियमित
५० टक्के कर्मचार्यांसह/ वाहतूक बबल मध्ये ये-जा.
५० टक्के कर्मचार्यांसह/ वाहतूक बबल मध्ये ये-जा.
५० टक्के कर्मचार्यांसह/ वाहतूक विल्गीकाराना मध्ये ये-जा.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पेठ तालुक्यातील २५० आदिवासी कुटुंबांना धूर विरहित चुलींचे वाटप, रोटरी क्लबचा उपक्रम

Next Post

राज ठाकरेंनी मनसैनिकांना पत्राद्वारे केली ही कळकळीची विनंती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

ladki bahin yojana e1727116118586
संमिश्र वार्ता

लाडकी बहिण योजनेतल्या २६ लाख लाभार्थ्यांची छाननी होणार…

ऑगस्ट 26, 2025
WhatsApp 1
मुख्य बातमी

आपलं सरकार पोर्टलमधील १००१ सेवांचा लाभ घरबसल्या व्हॅाटसअ‍ॅपवर मिळणार…

ऑगस्ट 26, 2025
ed
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत ११७ कोटीच्या फसवणूक प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करत हिरे, सोने व कार केली जप्त

ऑगस्ट 26, 2025
IMG 20250130 WA0334 4
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेत ६ वरिष्ठ सहायक झाले कनिष्ठ प्रशासन अधिकारी….२५ आरोग्य सेविकांची पदोन्नती

ऑगस्ट 26, 2025
rpf
स्थानिक बातम्या

नगरसुल येथे RPF चे स्वतंत्र पोलिस स्टेशन…दोन पोलीस अधिका-यांसह २४ जणांची नियुक्ती

ऑगस्ट 26, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
इतर

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, मंगळवार, २६ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 25, 2025
IMG 20250825 WA0362 e1756133644221
संमिश्र वार्ता

नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओची अचानक भेट…चार कर्मचारी अनधिकृत गैरहजर, कारणे दाखवा नोटीस

ऑगस्ट 25, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआयने ऑपरेशन चक्र अंतर्गत ट्रान्सनॅशनल सायबर फ्रॉड सिंडिकेटच्या प्रमुखाला केली अटक

ऑगस्ट 25, 2025
Next Post
raj thakare

राज ठाकरेंनी मनसैनिकांना पत्राद्वारे केली ही कळकळीची विनंती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011