मुंबई – कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत कडक ल़कडाऊन लागू करण्यात आले आहे. यासंदर्भात राज्य सरकारने आज एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. तो असा
एक गोष्ट स्पष्ट करण्यात येते की आवश्यक कॅटेगरी किंवा निर्बंधांतुन वगळण्यात आलेले घटक किंवा व्यक्ती यांना आपले संस्थेचे ओळखपत्र बाळगून खासगी वाहनांनी नियमांचे पालन करून कामावर ये जा करण्यासाठी परवानगी आहे.
निर्बंधांमधून वगळलेल्या व आवश्यक गटातील कार्यालयात १५ टक्के उपस्थितीबाबतचा नियम मात्र पाळायचा आहे