रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अजबच …बॉलिवूडच्या कलाकारांचे असे असतात नखरे

ऑगस्ट 31, 2021 | 12:32 am
in संमिश्र वार्ता
0
salman khan

 

मुंबई : मोहमयी चित्रपट सृष्टीचे प्रत्येकालाच आकर्षण वाटत असते. बॉलिवूडमधील कलाकार विशेषतः अभिनेते आणि अभिनेत्री यांची सर्वांनाच क्रेझ असते. या स्टार्सबद्दल प्रत्येक गोष्टीची चर्चा होते. म्हणजे ते काय खातात, कोणते कपडे घालतात, ते कोणाला भेटतात आणि कोणाशी भांडतात, या सर्व गोष्टी त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायच्या असतात. अशा प्रेमामुळे कधीकधी ते अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात.
चांगल्या दिसण्याने आणि मोहिनीने प्रत्येकाचे हृदय चोरणाऱ्या या स्टार्सनी काही वेळा आपले खरे रूपही दाखवले आहे. बॉलिवूडमध्ये एक नाही तर अनेक तारे असे आहेत की, ते त्यांच्या लहरी स्वभावासाठी ओळखले जातात. त्याच्या मनात काही नसेल, तर प्रत्येकाला त्याचे खोटे नाटक सार्वजनिक ठिकाणांपासून चित्रपटाच्या सेटपर्यंत पाहायला मिळते. कधीकधी ही नाटके इतकी मोठी होतात की, त्यावर बराच काळ चर्चा होते. अशा अभिनेते-अभिनेत्री यांच्या ॲटीट्युड अन् नखरे या विषयी जाणून घेऊ या…

करीना कपूर खान : करीनाला बॉलिवूडची ‘मीन गर्ल ‘ असेही म्हटले जाते. करीना कोणाबद्दल काहीही बोलण्यास किंवा तिचे स्पष्ट विचार व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाही. तरीही ती इंडस्ट्रीची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असल्याचे म्हटले जाते. पुर्वी करीनाचेही धोरण होते की, ती फक्त ए-लिस्टर्स कलाकारांसोबत काम करत असे, अशा परिस्थितीत करीना फक्त त्या चित्रपटांची तयारी करायची ज्यामध्ये एखादा मोठा नायक असतो. याबद्दल, अनुराग कश्यप म्हणाला होता की, करीनाने चित्रपटात काय भूमिका व कथा आहे ते पाहावे आणि चित्रपटात कोण हिरो काम करत आहे हे पाहू नये.

कतरिना कैफ : बॉलिवूडची बार्बी डॉल कतरिनाची वादविवाद आणि ‘नाटकांची ‘ यादीही लहान नाही. साधारणपणे, कतरिना थोडी शांत राहते पण कधीकधी ती खूप लहान लहान गोष्टींवर रागवते. एकदा तर कतरिना एका विमानात फ्लाइट अटेंडंटवर ओरडली होती, कारण त्याने कतरिनाला सीट बेल्ट बांधण्यासाठी तिला उठवले होते.

सलमान खान : बॉलिवूडचे दबंग खान याचे अनेक मित्र आहेत आणि प्रत्येकाला मदत करण्यासाठी तो नेहमी पुढे आहे. तथापि, असे म्हटले जाते की, त्याच्यात संयम नाही. एकदा तर सलमानने ‘एक था टायगर ‘ च्या शूटिंगसाठी संपूर्ण टिमला बराच काळ थांबायला लावले होते, परंतु सलमान स्वतः कोणाचीही वाट पाहणे पसंत करत नाही. त्याच वेळी असेही घडते की, सलमान फक्त एकच टेक घेतो आणि त्याला अंतिम रूप द्यावे लागते.

आयुष्मान खुराना : आयुष्मान याला नॉन-फिल्मी पार्श्वभूमीचा आहे आणि त्याने स्वतःला आज जिथे आहे तिथे जाण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मात्र, असे म्हटले जाते की, विकी डोनरच्या यशानंतर आयुष्माननेही बरीच ‘ नाटके ‘ दाखवायला सुरुवात केली. त्याने कुणाल कोहलीच्या चित्रपटात साईन करण्यास नकार दिला कारण त्याला एका मोठ्या नायिकेच्या बरोबर भूमिका करायची होती

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धोका : काश्मीरमध्ये तालिबानांना घुसखोरी करण्यासाठी आयएसआयने दिले प्रशिक्षण…

Next Post

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची ईडी चौकशी; काय आहे प्रकरण ?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
jackline

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची ईडी चौकशी; काय आहे प्रकरण ?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011