रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बोलेरो कार -दुचाकीचा अपघात; पाच जण जखमी

by India Darpan
नोव्हेंबर 8, 2022 | 3:49 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20221108 WA0216 1 e1667902756437

नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड-नांदगाव रस्त्यावर बोलेरो कार-दुचाकी यांचा अपघात होऊन पाच जण जखमी झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. नाशिक येथून नांदगाव येथे कार्यक्रमासाठी बोलेरो गाडीने एका कुटूंबातील काही जण जात असतांना अचानक गाडीच्या मागील बाजूचे टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या डिव्हायडर वर जाऊन आदळली. त्याचवेळी मागे येत असलेला दुचाकी स्वार गाडीच्या चाकाखाली आल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला. तातडीने सर्वांना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उचारासाठी दाखल करण्यात आले. दुचाकी स्वाराची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला मालेगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमधून राष्ट्रवादी अब्दुल सत्तार यांना ५० सँडलचे खोके पाठवणार; आंदोलनात केली घोषणा

Next Post

त्र्यंबकेश्वर येथे ग्रामदेवतेला बैलगाडीभर भाताचा बळी अर्पण; ३०० वर्षांची अशी आहे अनोखी परंपरा

Next Post
1667896877619 e1667903142875

त्र्यंबकेश्वर येथे ग्रामदेवतेला बैलगाडीभर भाताचा बळी अर्पण; ३०० वर्षांची अशी आहे अनोखी परंपरा

ताज्या बातम्या

ajit pawar11

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का…७ आमदारांनी सोडली साथ

जून 1, 2025
nia11

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात एनआयएने ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

जून 1, 2025
crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011