शुक्रवार, सप्टेंबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

परदेशात लपविलेला काळा पैसा; केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी दिली ही माहिती

by Gautam Sancheti
जुलै 26, 2021 | 9:57 pm
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नवी दिल्ली – गेल्या काही वर्षात, परदेशात लपविलेला काळा पैसा आणण्यासाठी सरकारने काळा पैसा (अघोषित परदेशी उत्पन्न व मिळकत) विरोधी व करआकारणी कायदा २०१५ अंतर्गत अनेक उपाययोजना केल्या. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात हा खुलासा केला.
केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे ३१ मे २०२१ पर्यंत पुढील परिणाम घडून आले, असे चौधरी यांनी सांगितले.

३१ मे २०२१ पर्यंत काळा पैसा विरोधी कायदा २०१५ अंतर्गत असलेल्या कलम १०(३)/१०(४) चा वापर १६६ केसेसमध्ये करण्यात आला व त्याद्वारे ८,२१६ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली.
– HSBC केसमध्ये अंदाजे ८,४६५ कोटी रुपयांच्या अघोषित उत्पन्नावर कर आणि दंडाद्वारे १,२९४ कोटी रुपये आकारण्यात आले.
– ICIJ (आंतरराष्ट्रीय शोध पत्रकार गट) संबधीत केसेसमध्ये अंदाजे ११,०१० कोटींचे एकूण अघोषित उत्पन्न शोधण्यात आले.
– पनामा पेपर्स लीक केसेसमध्ये २०,०७८ कोटी रुपयांच्या अघोषित उत्पन्नाचा शोध लावण्यात आला.
– पॅराडाईज पेपर्स लीक केसेसमध्ये २४६ कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्नाचा शोध लावण्यात आला.

याबरोबरच ही डिटेल्स माहिती सुध्दा दिली…

The Minister stated that Income Tax Department takes appropriate action under relevant laws against the tax evaders. Such action under direct tax laws includes searches, surveys, enquiries, assessment of income, levy of tax, interest, penalties, etc. and filing of prosecution complaints in criminal courts, wherever applicable.

Giving details of the number of people arrested/chargesheeted, the Minister tabled details of prosecution complaints filed during last 5 years by the Income Tax Department under Income Tax Act, 1961 are as under:

 

F.Y. Prosecution complaints filed in court Cases compounded Conviction order passed
2016-17 1252 1208 16
2017-18 4527 1621 75
2018-19 3512 2235 105
2019-20 1226 1410 49
2020-21* 173 537 16

*Figures are provisional

 

Further, more than 107 prosecution complaints have been filed under the Black Money (Undisclosed Foreign Income and Assets) and Imposition of Tax Act, 2015, the Minister stated.

 

Giving more details of the steps taken by the Government to bring back black money from outside the country to India, the Minister stated that the following number of measures have been taken:

 

  1. Enactment of ‘The Black Money (Undisclosed Foreign Income and Assets) and Imposition of Tax Act, 2015’ which has come into force w.e.f. 01.07.2015 to specifically and more effectively deal with the issue of black money stashed away abroad. Apart from prescribing more stringent penal consequences, this law has included the offence of willful attempt to evade tax etc. in relation to undisclosed foreign income/assets as a Scheduled Offence under the Prevention of Money- laundering Act, 2002 (PMLA).
  2. Constitution of the Special Investigation Team (SIT) on Black Money under Chairmanship and Vice-Chairmanship of two former Judges of Hon’ble Supreme Court,
  3. Proactively engaging with foreign governments with a view to facilitate and enhance the exchange of information under Double Taxation Avoidance Agreements (DTAAs)/Tax Information Exchange Agreements (TIEAs)/Multilateral Conventions.
  4. India has been a leading force in the efforts to forge a multi-lateral regime for proactive sharing of financial information known as Automatic Exchange of Information which will greatly assist the global efforts to combat tax evasion. The Automatic Exchange of Information based on Common Reporting Standard has commenced from 2017 enabling India to receive financial account information of Indian residents in other countries.
  5. India has entered into information sharing agreement with the USA under the Foreign Account Tax Compliance Act of USA.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक शहरात उद्या (मंगळवार, २७ जुलै) येथे मिळणार लस

Next Post

आजचे राशिभविष्य – मंगळवार – २७ जुलै २०२१

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या, शुक्रवार, १९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 18, 2025
IMG 20250918 WA0380 1
संमिश्र वार्ता

हैदराबाद गॅझेट जीआर रद्द करा किंवा त्यात आवश्यक त्यात सुधारणा करा…मंत्री छगन भुजबळ

सप्टेंबर 18, 2025
G1IZjsTaQAA9THD 1024x652 1
महत्त्वाच्या बातम्या

सूक्ष्म, लघु उद्योगांसाठी जमीन अकृषक परवाना अट काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश….

सप्टेंबर 18, 2025
crime1 1
क्राईम डायरी

रूम पार्टनर झोपी गेला…परप्रांतीय तरूणाने बॅगेतील रोकड काढून केला पोबारा

सप्टेंबर 18, 2025
G0yR538bcAA85YQ e1758203148768
राष्ट्रीय

आता या परिक्षेत उमेदवारांच्या चेहेरा प्रमाणीकरणासाठी AI चा वापर…

सप्टेंबर 18, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

पुण्यात बेरोजगार युवकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले…कामगार आयुक्तांनी केले हे आवाहन

सप्टेंबर 18, 2025
crime1
क्राईम डायरी

घरातील साफ सफाई करणा-या दांम्पत्याने बंगला मालकाच्या साडेसहा लाखाच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 18, 2025
court 1
महत्त्वाच्या बातम्या

हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली…मराठा समाजाला दिलासा

सप्टेंबर 18, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आजचे राशिभविष्य - मंगळवार - २७ जुलै २०२१

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011