गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भाजपची पहिली ९९ उमेदवारांची यादी जाहीर….यांना मिळाली संधी, बघा संपूर्ण यादी

by India Darpan
ऑक्टोबर 20, 2024 | 5:03 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
bjp11


नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनत पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली ९९ उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीचा समावेश आहे. या यादीत नाशिक जिल्ह्यातील विदयमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पण, या यादीत नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे नाव नाही. तर नाशिक पश्चिम सीमा हिरे, नाशिक पूर्व राहुल ढिकले, तर बागलाणमध्ये दिलीप बोरसे, चांदवडला डॅा. राहुल आहेर यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे चांदवडमध्ये डॅा. राहुल आहेर यांनी माघार घेतली होती. येथे बंधु केदा आहेर यांना उमेदवारीसाठी पक्षाकडे शिफारस केली होती. पण, या ठिकाणी पक्षाने पुन्हा डॅा. राहुल आहेर यांनाच संधी दिली.

Screenshot 20241020 162540 Drive
Screenshot 20241020 162650 Drive
Screenshot 20241020 162657 Drive
Screenshot 20241020 162702 Drive
Screenshot 20241020 162706 Drive
Screenshot 20241020 162712 Drive
Screenshot 20241020 162730 Drive

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्रपतींच्या हस्ते पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण या तारखेला…

Next Post

भाजपची पहिल्या यादीत सीमा हिरे, राहुल ढिकले, दिलीप बोरसे, डॅा.राहुल आहेर यांची नावे…प्रा. फरांदे वेटींगवर तर केदा आहेर व डॅा. भारती पवारांची संधी हुकली

Next Post
bjp11

भाजपची पहिल्या यादीत सीमा हिरे, राहुल ढिकले, दिलीप बोरसे, डॅा.राहुल आहेर यांची नावे…प्रा. फरांदे वेटींगवर तर केदा आहेर व डॅा. भारती पवारांची संधी हुकली

ताज्या बातम्या

sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
Untitled 55

साहित्य अकादमीचे ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर….यांना मिळाले पुरस्कार

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011