मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले असून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनेनंतर भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र विभागाने त्यांची प्रतिक्रीया दिली आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते यांचा एक व्हिडिओ महाराष्ट्र भाजपने ट्विट केला आहे. त्यात फडणवीस हे मी पुन्हा येईन, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन असे सांगत आहेत. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1542190765215866881?s=20&t=xJZ2BVlgsMoP9NmUGlWmyA
BJP reaction after Uddhav Thackeray CM post resignation