नाशिक – सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. दरेकर यांनी यावेळी राज्य सरकारचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की हे लुटारू सरकार आहे. शाळा सुरू करण्यापासून ते आर्थिक आघाडीपर्यंत साराच गोंधळ आहे. दररोज काही ना काही प्रकरणे समोर येत आहे. यातून सरकारची विश्वासार्हता नष्ट होत आहे. बघा त्यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/923528941930543/