मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी निवडणुका लक्षात घेता मिडियासाठी अतिशय तगडी फळी जाहीर केली आहे. भाजपा प्रदेश मीडिया विभाग पदाधिकाऱ्यांमध्ये १ माध्यम प्रमुख, १ मुख्य प्रवक्ते, १ सहमुख्य प्रवक्ते, ३१ पॅनलिस्ट यांचा समावेश आहे. श्री.नवनाथ बन यांच्याकडे माध्यम प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून श्री.केशव उपाध्ये ‘मुख्य प्रवक्ते’ तर श्री.विश्वास पाठक आणि श्री.अजित चव्हाण हे ‘सह-मुख्यप्रवक्ते’ राहतील. त्याचबरोबर 9 प्रवक्ते तसेच विषयानुरुप तज्ञ अशा 31 पॅनेलिस्ट सदस्यांची नियुक्ती खालील प्रमाणे करण्यात आली आहे –
प्रवक्ते असे
1. आ.प्रा.राम शिंदे प्रवक्ता
2. आ.राम कदम प्रवक्ता
3. आ.अमित साटम प्रवक्ता
4. श्री.भालचंद्र शिरसाट प्रवक्ता
5. श्री.शिवराय कुलकर्णी प्रवक्ता
6. श्रीमती श्वेता शालिनी प्रवक्ता
7. श्री.गणेश खणकर प्रवक्ता
8. अॅड.राजीव पांडे प्रवक्ता
9. कु.प्रेरणा होनराव प्रवक्ता
पॅनेलिस्ट सदस्य असे
1. खा.डॉ. अनिल बोंडे अमरावती
2. आ.निरंजन डावखरे ठाणे
3. आ.प्रवीण प्रभाकर दटके नागपूर
4. आ.सिध्दार्थ शिरोळे पुणे
5. आ.श्वेता महाले बुलढाणा
6. श्री.गणेश हाके लातूर
7. श्री.अवधूत वाघ मुंबई
8. श्री.राम कुलकर्णी बीड
9. श्री.प्रवीण घुगे संभाजीनगर
10. श्री.धर्मपाल मेश्राम नागपूर
11. श्री.लक्ष्मण सावजी नाशिक
12. श्री.मिलींद शरद कानडे नागपूर
13. श्री.विनोद वाघ वाशिम
14. मो.असिफ भामला मुंबई
15. श्री.मकरंद नार्वेकर मुंबई
16. श्री.प्रदीप पेशकार नाशिक
17. श्रीमती दिपाली मोकाशी मीरा भाईंदर
18. श्री.विनायक आंबेकर पुणे
19. श्रीमती शिवानी दाणी नागपूर
20. अॅड.आरती साठे मुंबई
21. प्रो.आरती पुगांवकर मुंबई
22. श्री.नितीन सुरेश दिनकर अहमदनगर
23. श्रीमती प्रीती गांधी मुंबई
24. श्रीमती राणी द्विवेदी-निघोट मुंबई
25. श्रीमती श्वेता परुळकर मुंबई
26. श्री.राम बुधवंत संभाजीनगर
27. अली दारुवाला पुणे
28. श्री.चंदन गोस्वामी नागपूर
29. श्री.आशिष चंदारमा अकोला
30. श्रीमती देवयानी खानखोजे मुंबई
31. श्रीमती मृणाल पेंडसे ठाणे
BJP Media Team Declared by Chandrashekhar Bawankule