मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा केली आहे. भाजपा – शिवसेना युतीने लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे , असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ‘’महाविजय अभियान २४’’ चे प्रदेश संयोजक आ. श्रीकांत भारतीय, महाजनसंपर्क अभियानाचे प्रदेश संयोजक आ. प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
श्री. बावनकुळे यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीने नियुक्त केलेले निवडणूक प्रमुख भाजपा बरोबरच शिवसेनेच्या उमेदवारांनाही सहकार्य करणार आहेत. आगामी सर्व निवडणुका युतीत लढविणार असल्याने आमचे निवडणूक प्रमुख शिवसेनेसाठीही काम करणार आहेत.
मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे सध्या सुरु असलेल्या महाजनसंपर्क अभियानात नांदेड येथे १० जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही राज्यात सभा होणार आहे. या अभियानात मोदी सरकारची कामगिरी सामान्य माणसापर्यंत पोहचविली जाणार आहे. या अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. या अभियानात घरोघरी जाऊन मोदी सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारच्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका वितरित केली जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून ३ कोटी कुटुंबांपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते पोहोचणार आहेत. याच अभियानात टिफिन बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल नागपूर येथे व आपण अक्कलकोट येथे टिफिन बैठकीला उपस्थित होतो, असेही श्री.बावनकुळे यांनी नमूद केले.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आ. राहुल कुल, पुण्यासाठी मुरलीधर मोहोळ, मुंबई उत्तर साठी आ. योगेश सागर, मावळ साठी आ. प्रशांत ठाकूर आदींची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
विधानसभा मतदारसंघाचे नाव आणि निवडणूक प्रमुख असे
1 – अक्कलकुवा (ST) नागेश पाडवी
2 – शहादा (अ.ज.) कैलाश चौधरी
3 – नंदूरबार (अ.ज.) महेश पाटील
4 – नवापूर (ST) राजेंद्र गावीत
5 – साक्री (ST) मोहन सुर्यवंशी
6 – धुळे ग्रामीण राम भदाणे
7 – धुळे शहर अनुप अद्रवाल
8 – शिंदं खेडा रामकृष्ण मोरे
9 – शिरपूर (अ.ज.) भास्कर चव्हाण
10 – चोपडा ( ST ) गोविंदजी शेंगदाणे
11 – रावेर अमोल हरिभाऊ जावळे
12-भुसावळ (अ.जा.) संजय पटील
13-जळगांव शहर विशाल त्रिपाठी
14 – जळगांव ग्रामीण – चंद्रशेखर अत्तरदे
15 – अमळनेर – स्मीता वाघ
16 – एरंडोल करण – पवार पाटील
17-चाळीसगांव भुवनेश्वर पाटील
18 – पाचोरा अमोल शिंदे
19-जामनेर चंद्रकांतजी बाविस्कर
20 – मुक्ताईनगर अशोक कांडेलकर
21 – मलकापूर शैलेश मिरगे
22 – बुलढाणा योगेंद्र गोळे
23- चिखली सुनिल वायाड
24 – शिंदंखेडराजा गजानन घुले
25- मेहकर ( SC ) प्रकाशजी गवई
26-खामगांव संजय शिंगारे
27-जळगांव-जामोद गजानन ससोदे
28-अकोट राजेश रावणकर
29- बाळापूर बळीराम सिरस्कार
30-अकोला पश्चिम किशोर मांगटे
31 – अकोला पूर्व राजू नागमते
32 – मुत????जापूर महादेव (राजू) काकड
33 – रिरसोड नुकूल अनंतराव देशमुख
34 – वाशिम (अ.जा.) धनंजय हेंद्रे
35-करंजा राजू काळे
36-धामणगांव रेल्वे जगदीश रोठे
37- बडनेरा किरण पातुरकर
38-अमरावती प्रवीण पोटे
39- तिवसा राजेश वानखेडे
40- दर्यापूर (SC) गोपाल चंदन
41- मेळघाट प्रभुदास भिलावेकर
42- अचलपूर प्रवीण तायडे
43-मोशी डॉ. मोहनजी आंडे
44-आर्वी बाळ नांदुरकर
45- देवळी राजेश बकाने
46 हिंगणघाट संजय डेहने
47-वर्धा प्रशांत बुर्ले
48- काटोल चरणशिंगं ठाकू र
49-सावनेर डॉ. राजीव पोतदार
50- हिंगणा नरेश चरडे
51- उमरेड (SC) सुधीर पारवे
52-नागपूर दक्षिण पश्चिम किशोर वानखेडे
53-नागपूर दक्षिण संजय ठाकरे
54-नागपूर पूर्व प्रमोद पेंडके
55-नागपूर मध्य बंडू राऊत
56- नागपूर पश्चिम संदिप जाधव
57- नागपूर उत्तर (SC) गिरीश व्यास
58-कामठी अजय बोढारे
59- रामटेक सुधाकर मेंघर
60-तुमसर प्रदीप पडोळे
61- भंडारा (SC) अनुप ढोके
62- साकोली परिणय फुके
63- अर्जुनी – मोरगाव (SC) राजकुमार बडोले
64- तिरोड़ा वसंत भगत
65- गोंदिया हेमंत तानु पटले
66- आमगाव (ST) संजय पुराम
67-आरमोरी (अ.जा.) प्रकाश पोरेट्टीवार
68-गडचिरोली (अ.ज.) प्रमोद पिपरे
69- अहेरी (ST) अंबरिश राजे
70- राजुरा देवराव भोंगळे
71- चंद्रपूर रामदास आंबटकर
72-बल्लारपूर चंदनशिंगं चंदेल
73- ब्रह्मपुरी अतुल देशकर
74- चिमूर गणेश तळवेकर
75- वरोरा रमेश राजुरकर
76-वणी संजय पिंपळशेंडे
77-राळेगांव (अ.ज.) सतीश मानलवार
78-यवतमाळ बाळासाहेब शिंदे
79- दिग्रस महादेव सुपारे
80-आर्णी (अ.ज.) नरेंद्र नारलावार
81- पुसद निलय नाईक
82-उमरखेड (अ.जा.) आरती फुफाटे
83- किनवट अशोक सुर्यवंशी
84- हदगाव सुर्यकांता पाटील
85- भोकर माधवराव किन्हाळकर
86- नांदेड उत्तर मिलिंद देशमुख
87- नांदेड दक्षिण दिलीप कंदकुर्ते
88- लोहा प्रविण पाटील चिखलीकर
89-नायगांव विठ्ठल कदम सोळाखेकर
90-देगलूर (SC) सुभाष साबणे
91-मुखेड खुशाल पाटील
92- वसमत शिवाजीराव जाधव
93- कळमनुरी गजाननराव घुगे
94- हिंगोली गोवर्धन वारकोर
95- जिंतूर डॉ. पंडितजी दराडे
96- परभणी आनंद भरोसे
97- गंगाखेड बालाजी रुद्रावार
98- पाथरी सुभाष कदम
99-परतूर गणेश खवणे
100- घनसावंगी सतीश घाटगे
101- जालना भास्कर दानवे
102-बदनापूर (अ.जा.) अ निल कोलते
103-भोकरदन विजय नाना परिहार
104- सिल्लोड सुरेश बनकर
105- कन्नड संजय गव्हाणे
106-फुलंब्री सुहास शिरसाठ
107- औरंगाबाद मध्य संजय केणेकर
108 -औरंगाबाद पश्चिम राजू शिंदे
109-छ.संभाजीनगर पूर्व शिवाजी दांडगे
110- पैठण सुनिल शिंदे
111-गंगापूर विकास कापसे
112- वैजापूऱ दिनेश परदेशी
113- नांदगाव पंकज खताळ
114- मालेगाव मध्य सुनिल गायकवाड
115- मालेगांव बाह्य देवा पाटील
116-बागलाण (अ.ज.) पंकज अशोक ठाकरे
117-कळवण (ST) रमेश थोरात
118-चांदवड भूषण कासलीवाल
119-येवला अमृता पवार
120- सिन्नर जयंत आव्हाड
121-निफाड भागवत नाना बोरस्ते
122- दिंडोरी (ST) संजय वाघ
123-नाशिक पूर्व सुनिल केदार
124- नाशिक मध्य अनिल भालेराव
125- नाशिक पश्चिम राजेश दराडे
126-देवळाली (SC) तनुजा घोलप
127- इगतपुरी (ST) सीमा झोले
128-डहाणू (ST) अमीत घोडा
129- विक्रमगड (ST) हेमंत सावरा
130- पालघर (ST) संतोष जनाटे
131-बोईसर (ST) विलास तरे
132-नालासोपारा राजन नाईक
133- वसई मनोज पाटील
134- भिवंडी ग्रामीण (ST) दशरथ पाटील
135- शहापूर (ST) अशोक इरणक
136- भिवंडी पश्चिम शाम अ????वाल
137- भिवंडी पुर्व संतोष शेट्टी
138-कल्याण पश्चिम नरेंद्र पवार
139-मुरबाड उल्हास बांगर
140- अंबरनाथ (SC) गुलाबराव करंजुले – पाटील
141-उल्हासनगर जमनुदास पुरस्वानी
142-कल्याण पूर्व संजय मोरे
143-डोंबिवली प्रज्ञेश प्रभुघाटे
144- कल्याण ग्रामीण नंदू परब
145- मीर-भायंदर रवी व्यास
146- ओवळा- माजिवडा मनोहर डुंभरे
147- कोपरी- पाचपाखाडी निरंजन डावखरे
148-ठाणे अँड.सुभाष काळे
149-मुंब्रा – कळवा संजीव नाईक
150-ऐरोल???? सागर नाईक
151-बेलापूर निलेश म्हात्रे
152-बोरीवली सुरेंद्र गुप्ता
153-दहिसर श्रीकांत पांडे
154- मागाठाणे प्रवीण दरेकर
155-मुलूंड नरेश चंदाराणा
156- विक्रोळी मंगेश पवार
157- भांडुप पश्चिम दिपक दळवी
158- जोगेश्वरी पश्चिम उज्वला मोडक
159- दिंडोशी राजहंस सिंह
160-कांदिवली पुर्व सुधीर शिंदे
161-चारकोप बाळा तावडे
162- मालाड पश्चिम विनोद शेलार
163-गोरेगांव विजय गायकवाड
164-वर्सोवा योगिराज दाभाडकर
165-अंधेरी पश्चिम अभिजीत सावंत
166- अंधेरी पूर्व मुरजी पटेल
167- विलेपार्ले पूर्व मिलिंद शिंदे
168- चांदिवली हरिष भांदिरगे
169-घाटकोपर पश्चिम नंदु पाटील
170-घाटकोपर पूर्व विकास कामत
171- मानखुर्द शिवाजीनगर शरद कांबळे
172- अणुशक्त नगर विठ्ठल खरटमोल
173- चेंबुर महादेव शंकर शिवगण
174- कुर्ला (SC) राजेश फुलवारीया
175- कलिना अमरिजत शिंगं
176- वांद्रे -पूर्व तृप्ती सावंत
177-वांद्रे पश्चिम किशोर कुणवत
178- धारावी (SC) दिव्या ढोले
179-सायन कोळीवाडा लोरीक यादव
180-वडाळा अजित वैगुडे
181 – माहिम अक्षता तेंडूलकर
182- वरळी दिपक पाटील
183- शिवडी शलाका साळवी
184- भायखळा रोहिदास लोखंडे
185-मलबार हिल अजय पाटील
186- मुंबादेवी अतुल शहा
187-कुलाबा जनक सांगवी
188-पनवेल नितीन पाटील
189- कर्जत किरण ठाकरे
190- उरण अरुणशेठ भगत
191-पेण प्रसाद भोईर
192- अलिबाग छोटम भोईर
193- श्रीवर्धन प्रशांत शिंदे
194- महाड बिपीन महामुणकर
195- जुन्नर आशाताई बुचके
196- आंबेगाव जयश्री पलांडे
197- खेड -आळंदी अतुल देशमुख
198- शिरुर प्रदिप कंद
199 दौंड गणेश आखाडे
200- इंदापूर हर्षवर्धन पाटील
201- बारामती रंजन तावरे
202- पुरंदर बाबाराजे जाधवराव
203- भोर किरण दगडे
204- मावळ रवि भेगडे
205- चिंचवड काळुराम बारणे
206- पिंप्री अमित गोरखे
207-भोसरी विकास डोळस
208- वडगाव शेरी जगदीश मुळीक
209- शिवाजीनगर दत्ताभाऊ खाडे
210-कोथरुड पुनीत जोशी
211-खडकवासला सचिन मोरे
212-पर्वती जितेंद्र पोळेकर
213- हडपसर योगेश टिळेकर
214-पुणे कॅन्टॉन्मेंट (अ.जा.) अजिंक्य वाळेकर
215-कसबा पेठ हेमंतजी रासने
216- अकोले (ST) वैभव पिचड
217- संगमनेर सतीश कानवडे
218- शिर्डी अँड. रघुनाथ बोठे
219- कोपरगांव स्नेहलता कोल्हे
220 – श्रीरामपूर (SC) नितीन दिनकर
221- नेवासा बाबासाहेब मुरकुटे
222-शेवगांव नारायण भगवान पालवे
223- राहूरी शिवाजी कर्डिले
224- पारनेर विश्वनाथ कोरडे
225- अहमदनगर भैय्या गंधे
226- श्रीगोंदा बाळासाहेब महाडिक
227- कर्जत जामखेड राम शिंदे
228-गेवराई शाम सुंदर पुंड
229- माजलगांव मोहन जगताप
230- बीड राजेंद्र म्हस्के
231- आष्टी सुरेश धस
232-केज (अ.जा.) शरद इंगळे
233- परळी प्रितम मुंडे
234- लातूर ग्रामीण रमेश कराड
235- लातूर शहर गुरुनाथ मगे
236- अहमदपूर विनायक पाटील
237- उदगीर (SC) सुधाकर भालेराव
238- निलंगा दगडू सोळुंके
239-औसा संतोष मुत्ता
240- उमरगा (SC) राहूल पाटील सास्तूरकर
241-तुळजापूर सुरेश देशमुख
242- उस्मानाबाद दता कुलकर्णी
243- परांडा सतीश दंडनाईक
244- करमाळा गणेश चिवटे
245- माढा रणजीतसिंह मोहिते पाटील
246-बार्शी रणवीर राऊत
247-मोहोळ (SC) सुनील चव्हाण
248-सोलापूर शहर उत्तर राजकुमार पाटील
249- सोलापूर शहर मध्य सौ. कांचना यन्नम
250-अक्कलकोट राजकु मार झिंगाडे
251-सोलापूर दक्षिण हणमंत कुलकर्णी
252- पंढरपूर राजेंद्र सुरवसे
253- सांगोला चेतनशिंहं के दार सावंत
254-माळशिरस (अ.जा.) धैर्यशील मोहिते पाटील
255- फलटण (SC) सचिन कांबळे
256- वाई सुरभी मदन भोसले
257- कोरेगांव भरत मुळे
258-माण सोमनाथ भोसले
259-कराड उत्तर रामकृष्ण वेताळ
260-कराड दक्षिण धनाजी पाटील
261- पाटण नरेंद्र पाटील
262-सातारा अविनाश कदम
263-दापोली केदार साठे
264-गुहाघर विनय नातू
265- चिपळूण प्रमोद अधटराव
266-राधानगरी. बाळ माने
267-राजापूर अल्का विश्वासराव
268-कणकवली मनोज रावराणे
269-कुडाळ निलेश राणे
270-सावंतवाडी राजन तेली
271-चंदगड शिवाजी पाटील
272-राधानगरी राहूल देसाई
273-कागल समरिजतशिंहं घाटगे
274-कोल्हापूर दक्षिण शौमिका महाडिक
275-करवीर हंबीररराव पाटील
276- कोल्हापूर उत्तर सत्यजित कदम
277- शाहूवाडी प्रवीण ऊर्फ राजू प्रभावळकर
278- हातकणंगले (SC) अशोक माने
279-इचलकरंजी अरविंद शर्मा
280- शिरोळ राजवर्धन नाईक निंबााळकर
281- मिरज (अ.जा.) मोहन वरखंडे
282-सांगली शेखर इनामदार
283-इस्लामपूर निशिकांत पाटील
284- शिराळा सम्राट महाडिक
285- पलुस कडेगाव संग्राम देशमुख
286-खानापूर अमरशिंहं देशमुख
287- तासगांव कवठेमहांकाळ प्रभाकर संजय पाटील
288-जत रवी तमन गौंडापाटील
BJP Maharashtra Assembly Election Constituency Chief Declared