इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात वादग्रस्त आमदार संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्या समावेशाचे सोशल मिडियातही जोरदार पडसाद उमटत आहेत. त्यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा फेब्रुवारी महिन्यातील आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कार्यरत होते. आणि संजय राठोड हे मंत्री होते. पुजा चव्हाण या महिलेच्या मृत्यूसंदर्भात राठोड यांच्यावर विविध आरोप आहेत. याचसंदर्भात सोमय्यांनी विविध प्रकारचे आरोप केले होते. आणि तत्कालिन उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते. आणि हाच व्हिडिओ आज त्यांच्या मंत्रिपदाच्या समावेशानंतर व्हायरल होत आहे. बघा, सोमय्या त्यावेळी काय म्हणाले होते..
https://twitter.com/KiritSomaiya/status/1360550776653766657?s=20&t=iE-QTLXdcm3gHAxn6vBV8w
BJP Leader Kirit Somaiya on Sanjay Rathod Video Viral