मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऐनवेळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास भाग पाडले आहे. मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता आणि आता उपमुख्यमंत्री अशा पद्धतीचे उदगार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले आहेत. फडणवीस यांची ही अधोगती आहे की प्रगती असाही प्रश्न उपस्थित होत आहे. फडणवीस यांचा गेम नक्की कुणी आणि का केला, या प्रश्नाने सध्या सर्वांनाच वेड लावले आहे. त्याचेच विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे
BJP Leader Devendra Fadanvis Strategy Game Video