मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस नेते राहुल गांधी हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणातील ही चौकशी आहे. यासंदर्भात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गांधी कुटुंबावर चांगलाच घाणाघात केला आहे. ते म्हणाले की, २ हजार कोटी रुपयांची संपत्ती हडपल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला आहे. बघा त्यांच्या संपूर्ण पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1536281915137081344?s=20&t=fbZK8-7FC2N39TDguKs6HA