नाशिक – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर युवासेनेचे कार्यकर्त्यांनी भाजपच्या शहर कार्यालयावर आज सकाळी दगडफेक केली. यानंतर भाजपही आक्रमक झाली असून त्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेलती. त्याचप्रमाणे या घटनेचा निषेधही केला. यावेळी भाजप आ.प्रा. देवयानी फरांदे यांनी माध्यमांशी संवाद साधला….