मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुस्टर सभा सोमय्या ग्राऊंडवर होत आहे. या सभेत फडणवीसांच्या उपस्थितीत पोलखोल अभियानाचा समारोप करण्यात आला. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सभा आयोजित करण्यात आली. या सभेत फडणवीस यांनी महाविकास आघाडी व शिवसेनेला लक्ष्य केले. बघा संपूर्ण भाषण फेसबुक लाईव्हच्या लिंकमध्ये……
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1520763381308821504?s=20&t=6noHQ5jeHcWKX-1zWid4CQ