नागपूर – शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्यानंतर त्यांनी आज या टीकेला प्रत्त्युतर दिले. जर यंत्रणेचा गैरवापर केला असता तर अर्ध मंत्रिमडळ तुरुंगात गेले असते असेही त्यांनी सांगितले.
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1116437182221926/